Monday, September 28, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री पदाचे रेकॉर्ड करणाऱ्या लाडक्या दादांना सोलापूरच्या किसन भाऊंची ही भेट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 December 2024
in political
0
उपमुख्यमंत्री पदाचे रेकॉर्ड करणाऱ्या लाडक्या दादांना सोलापूरच्या किसन भाऊंची ही भेट
0
SHARES
364
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उपमुख्यमंत्री पदाचे रेकॉर्ड करणाऱ्या लाडक्या दादांना सोलापूरच्या किसन भाऊंची ही भेट

मुंबई : राज्याचे नूतन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने गोपनीयतेची शपथ घेऊन राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले.

सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने ज्यांनी राज्यात सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन नवा विक्रम केला असे राज्याचे लोकप्रिय नुतन उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि किसन जाधव यांनी आवर्जुन आनलेल्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा व प्रसाद देवून मनपूर्वक अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अजितदादा यांनी सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांचे आभार मानत आगामी काळात जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यासह शहरातील सर्व पदाधिकारी यांनी एकत्रित काम करा, मी आपल्या पाठीशी आहे. हवी ती ताकद देवून सोलापूरच्या विकासाकरीता सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, जेष्ठ नेते दादा चौधरी, व्ही जे एन टी अध्यक्ष रूपेश भोसले, युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादीराजे, सोशल मिडीया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, हुलगेप्पा शासम, शहर संघटक माणिक कांबळे, लखन जाधव आदी उपस्थित होते.

Tags: Ajit PawarAjit Pawar NCPKisan jadhavSantosh pawar
SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे पुरवठा विभागाला सक्त आदेश ; डिसेंबर अखेर….

Next Post

सोलापुरात बी. आर. मंडळाची अभिवादन रॅली ; महिला – बालकांचे महामानवाला वंदन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात बी. आर. मंडळाची अभिवादन रॅली ; महिला – बालकांचे महामानवाला वंदन

सोलापुरात बी. आर. मंडळाची अभिवादन रॅली ; महिला - बालकांचे महामानवाला वंदन

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001138
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group