Monday, October 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का ; गोल्डन नगरसेविका भाजपमध्ये दाखल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 November 2025
in political
0
सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का ; गोल्डन नगरसेविका भाजपमध्ये दाखल
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का ; गोल्डन नगरसेविका भाजपमध्ये दाखल

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे. दोन टर्म नगरसेविका असलेल्या श्रीदेवी फुलारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माझे महापौर दिलीप कोल्हे यांच्या उपस्थितीत आपले पती जॉन फुलारे यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप प्रवेश केल्यानंतर श्रीदेवी फुलारे यांनी विमानतळावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत फुलारे हे भाजपमध्ये जाणार होते परंतु त्या अगोदरच त्यांचे पारंपारिक विरोधक अंबादास करगुळे आणि माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस वर नाराज असलेल्या फुलारे यांनी शेवटी त्या वेळचे काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारात उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचे दिसून आले.

दरम्यान प्रभाग 15 मध्ये अनुसूचित जाती महिला हे आरक्षण असल्याने काँग्रेस पक्षाकडून श्रीदेवी फुलारे यांची वाट मोकळी आहे पण यापूर्वीच वैष्णवी करगुळे हे भाजपमध्ये गेल्याने त्या ठिकाणी आता फुलारे हे सुद्धा भाजपमध्ये गेले आहेत. यामुळे प्रभाग 15 मधील अनुसूचित जाती महिलांच्या उमेदवारीसाठी निश्चितच रस्सीखेच रl पाहायला मिळणार आहे.

सोलापूर शहरांमध्ये गोल्डन नगरसेविका म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवी फुलारे यांनी दहा वर्ष नगरसेविका म्हणून कामकाज करताना आपले कायमच लक्ष वेधून घेतले होते अनेक आंदोलन करून सत्ताधारी भाजपला त्यांनी जेरीस आणण्याचे पाहायला मिळाले.

SendShareTweetSend
Previous Post

कामती झेडपी गटात विद्या कोळकुर प्रबळ दावेदार ; हाती तुतारी घेणार की घड्याळ बांधणार?

Next Post

सोलापुरात १‎‎ कोटींची भव्य‎‎ सांस्कृतिक उभारणी‎ ; ‘विकास‎ हा‎ आमचा‎ धर्म’; आंबेडकर‎‎ चळवळीचा ऐतिहासिक आरंभ

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001781
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group