अनुसूचित जाती-जमातीच्या स्टॅंड अप इंडिया योजनेंसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
सोलापूर दि.7 (जिमाका): केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. या योजनेमध्ये 1.25 लाख अनुसूचित जाती/जमातीचे उद्योजक आणि 1.25 लाख महिला उद्योजिका...















