Thursday, October 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : सुधीर ‘बॉस’चा काँग्रेसला धक्का ; काँग्रेसचे शेकडो राष्ट्रवादीत ; आमदारांच्या वाढदिनीच झटका

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 December 2021
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यामध्ये महेश कोठे यांनी काँग्रेसला धक्का देत ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल आणि माजी महापौर नलिनी चंदेले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घेतला त्याच बरोबर लगेच काही वेळाने दुसरा धक्का देत माजी महापौर यू एन बेरिया यांनीह काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीशी घरोबा केला

शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात महेश कोठे यांनी सुधीर खरटमल यांना राष्ट्रवादीमध्ये घेत काँग्रेसला मोठा झटका दिला होता. त्याच वेळी खरटमल यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर आ. प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजे 9 डिसेंबर रोजी खरटमल यांच्या सुमारे 200 समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये शहर मध्यमधील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

यावेळी बोलताना कोठे  म्हणाले, कॉंग्रेसमधील अंतर्गत वादामुळे निष्ठावंतान्वर अन्याय होत आहे खरटमल यांच्यावरही काँग्रेस पक्षाने अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरील निष्ठा कायम ठेवत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खरटमल ज्याप्रमाणे तुम्हाला काँग्रेसमध्ये सन्मानाची वागणूक देत होते, त्याचप्रमाणे तुम्हाला राष्ट्रवादीतही वागणूक मिळेल असा विश्वास यावेळी कोठे यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सुधीर खरटमल यांचेही भाषण झाले. यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर तथा नगरसेवक महेश कोठे,  नगर सेवक तौफीक शेख, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, लता ढेरे, अजमल शेख, काँग्रेसचे उपाध्यक्ष जावेद शिकलकर, गोविंद कांबळे, रोहित खिलारे, उपाध्यक्ष सोपान थोरात, सोलापूर महानगरपालिका माजी शिक्षण मंडळ सदस्य विठ्ठल होनमारे,  सूर्यकांत शेरखाने, , मौला चॉंदा, प्रभाकर सोनगीवाले, वैभव वाडे, तन्वीर मणियार, स्वप्निल गायकवाड, अन्वर बागवान, काँग्रेसचे सचिव द्वारकाप्रसाद तावनिया, राहुल गांधी विचार मंचचे शहराध्यक्ष शक्ती कटकधोंड, मोची समाजाचे रथोत्सव अध्यक्ष प्रवीण वाडे, काँग्रेसच्या महिला प्रभाग अध्यक्ष सुनंदा होटकर, युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष युवराज पंतुवाले, सागर होटकर, निलेश होटकर, कृष्णा धुळराव, राजू कोरे,  हिमाद शेख, रवींद्र शिंदे, अण्णा पवार, करेप्पा जंगम, सनी मेह्त्रे, गौरव पात्रे अशोक आयगोळे, वनिता गिरी, मंजू चव्हाण, प्रीती बंतल, समीरा शेख,  परवीन सिंदगीकर, कांचन पवार,  आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला.

SendShareTweetSend
Previous Post

सिद्धेश्वर निवडणूक : ऊस उत्पादक 15 व अनुसूचित जाती 2 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात ; 2 महिला व 1 सोसायटी जागा बिनविरोध

Next Post

ब्रेकींग : सोलापुरात गिरीश कुबेर यांचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न ; संभाजी ब्रिगेड व संभाजी आरमार च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : सोलापुरात गिरीश कुबेर यांचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न ; संभाजी ब्रिगेड व संभाजी आरमार च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002145
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group