सोलापूरकरांनों इथे लक्ष द्या,,अन्न व औषध प्रशासनाचे नवे आदेश ; खाद्यपदार्थ बाबत घेतला हा निर्णय
सोलापूर : दुकानात हॉटेलमध्ये, रस्त्यावरील गाड्यावर खाद्यपदार्थ खायला देण्यासाठी किवा बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राचा सर्रास वापर होताना दिसून येतो. मात्र अन्नपदार्थ...















