सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस मोठी झेप घेण्याच्या तयारीत ; एवढ्या लाख सभासद नोंदणीचे उद्दिष्ट
सोलापूर : देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त सबंध राज्यात राष्ट्रवादी...














