Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur | जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले सुशासन दिनी नागरिकांना हे आवाहन | शासनाच्या विविध योजनांच्या लाभांचे झाले वाटप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

                                  सोलापूर,  :- शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत व्यवस्थित व वेळेत पोहचविणे म्हणजेच सुशासन.  जिल्हा प्रशासन समाजातील गरजू व पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असते. परंतु या करीता नागरिकांनीही प्रशासनास योग्य ते सहकार्य देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम व सुशासन सप्ताहाचे औचित्य साधून आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील बहूउद्देशिय सभागृहात शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रायोगिकतत्वावर संबंधित लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी  निवासी जिल्हाधिकारी शमा पवार,  तहसिलदार महसूल दत्तात्रय मोहोळे, तहसिलदार दक्षिण सोलापूर अमोल कुंभार तसेच  शासनाच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्या कोरोना लसीकरण चालू आहे. कोरोनाचा नवीन विषाणू ओमीक्रोन ची संख्या दिवसेंदिवस राज्यात इतर जिल्ह्यात वाढत आहे. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्याचे 100% लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. लसीकरण न करणाऱ्या मध्ये 18 ते 45 वयोगटातील संख्या जास्त आहे तरी सर्व संबंधित पात्र नागरिकांनी आपले 100% लसीकरण करून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

कोरोनाच्या  तिसऱ्या लाटेचा दुष्परिणाम फारच भयानक असल्याने ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी लस घेणे खूपच गरजेचे आहे. लसीकरण पूर्ण झाल्यास पुढील काळात येणारे संभाव्य धोके आपणास टाळता येतील. जिल्हा प्रशासनाकडून आता जी व्यक्ती कोरोना बाधीत होईल त्यांना तात्काळ  कॉरंटाईन केले जाईल. कोणत्याही कोरोना बाधीत  व्यक्तीला घरामध्ये उपचार घेता येणार नाहीत. तरी सर्व नागरिकांनी आपले नातेवाईक, मित्रपरिवार यांना लसीकरणाचे महत्व सांगून ज्यांचे लसीकरण झाले नाही अशा व्यक्तींना लसीकरण करून घ्यावयास सांगावे. सर्व नागरिकांनी लस घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही शंभरकर यांनी यावेळी केले.

तसेच यावेळी प्रायोगिकतत्वावर नागरिकांना  शासनाच्या विविध योजनांच्या लाभांचे वाटप करण्यात आले. यामध्ये शिधापत्रिका, राष्ट्रीय कुटूंबलाभ योजना लाभ, डिजीटल 7/12 इत्यादींचे वाटप जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.

SendShareTweetSend
Previous Post

मंगळवेढ्याजवळ भीषण अपघात ; 2 जागीच ठार तर चारजण गंभीर ; शनिवारी पहाटेची घटना

Next Post

प्रा.सुभाष माने यांच्याकडून आरोग्य सेवकांना शाबासकी | सन्मान करून वाढवला जोश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

प्रा.सुभाष माने यांच्याकडून आरोग्य सेवकांना शाबासकी | सन्मान करून वाढवला जोश

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979118
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group