Saturday, September 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अजित पवारांनी मैत्री जपली ; दिलीप मानेंच्या फॉर्म हाऊसवर खाल्ला मनसोक्त हुरडा, घेतले भोजन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 February 2024
in political
0
अजित पवारांनी मैत्री जपली ; दिलीप मानेंच्या फॉर्म हाऊसवर खाल्ला मनसोक्त हुरडा, घेतले भोजन
0
SHARES
2.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अजित पवारांनी मैत्री जपली ; दिलीप मानेंच्या फॉर्म हाऊसवर खाल्ला मनसोक्त हुरडा, घेतले भोजन

Ajit Pawar

सोलापूर : अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अन् दिलीप माने माजी आमदार पण सध्या कोणत्याही पक्षात नसलेले. अजित पवार व दिलीप माने यांची मैत्री कायम आहे हे शनिवारच्या हुरडा पार्टी वरून पहायला मिळाले.

हे पण वाचा : अजित पवारांची मनधरणी करण्यात चंदनशिवे अपयशी ; दादा गटबाजीला वैतागले !

माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला होता, सेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली, त्यात अपयश आले. तेव्हापासून ते राजकारणापासून दूर आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जातील अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी होती, नंतर पुन्हा दक्षिण सोलापूर मतदारसंघातून त्यांनी तयारी सुरू केली आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या सोबत ते काही कार्यक्रमाला दिसून आले आहेत.

दरम्यान अजित पवारांचा शनिवारी शहराचा दौरा झाला, या दौऱ्यात रात्री साडे आठ वाजता दिलीप माने यांच्या तिऱ्हे इथल्या फॉर्म हाऊसवर भेट असा वेळ देण्यात आला होता, रात्रीची भेट त्यामुळे भोजन निश्चित होते. हुर्ड्याचे सिजन असल्याने हुरडा ही ठेवण्यात आला होता.

सुरुवातीला त्यांचे आगमन झाल्या नंतर दिलीप माने व त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने यांनी दादांचे स्वागत केले. अजित पवार व सुनील तटकरे यांनी मनसोक्त पणे हुरडा खाल्ला, गुळभेंडी हुरडा असल्याने त्याच्या चवीचे कौतुक केले. यावेळी माने यांच्या साखर कारखान्याची विचारपूस पण केली. दिलीप माने यांनी या स्नेहभोजनाला राष्ट्रवादीच्या शहर व जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख सर्वच नेत्यांना निमंत्रण दिले होते.

Tags: Ajit PawarDilip ManeHurda partyPolitical newsSolapur News
SendShareTweetSend
Previous Post

अजित पवारांची मनधरणी करण्यात ‘चंदनशिवे’ अपयशी ; दादा गटबाजीला वैतागले ! काय घडले दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर

Next Post

देवेंद्र फडणवीस यांनी तिसर्‍यांदा केला नक्षलग्रस्त गडचिरोलीत मुक्काम ; राज्यभरातून होतंय फडणवीसांचे कौतुक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
Devendra fadnvis in gadachiroli

देवेंद्र फडणवीस यांनी तिसर्‍यांदा केला नक्षलग्रस्त गडचिरोलीत मुक्काम ; राज्यभरातून होतंय फडणवीसांचे कौतुक

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999679
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group