Monday, September 28, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 May 2025
in Social
0
नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…
0
SHARES
826
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

पुणे – मकरंद अनासपुरे यांच्या संगतीने “नाम फाउंडेशन” च्या माध्यमातून देशापुढे जलसंवर्धन आणि ग्रामविकासाचा आदर्श ठेवणारा आणि बॉलीवूडमध्ये “नाना”नावाचा मराठी दबदबा निर्माण करणारा नाना पाटेकर! हाच नाना आपला मान समाजसेवा आणि प्रशासकीय सेवेत इतिहास घडवित असलेल्या दुसऱ्या “स्वच्छ नाना”ला देवून त्याचा सन्मान करतो आणि टाळ्यांच्या कडकडाटाने बालगंधर्व रंगमंदिर दुमदुमून जाते!

हा सभागृह भारावून टाकणारा प्रसंग परवा पुण्यात घडला. महाराष्ट्रापुढे एक समाजसेवेचा नवा पॅटर्न ठरलेल्या बार्शी तालुका कृषी पदवीधर संघटना आणि मातृभूमी प्रतिष्ठान सारख्या संस्था उभारण्याची संकल्पना मांडून ती साकार करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे “स्वच्छ नाना”.. सुपर क्लास वन अधिकारी.. गेल्या २५ वर्षांत लातूर,सांगली पासून मुंबईपर्यंतची सर्वोच्च “मालदार पदे”, अनेक वर्षे अनेक कॅबिनेट मंत्र्याचे खाजगी सचिव राहिलेले आणि सध्या कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाजगी सचिवपद उपभोगत असलेले महाराष्ट्राच्या सहकार विभागाचे सहसचिव “स्वच्छ नाना”..अर्थात संतोष पाटी इर्लेकर!शंभर वर्षाचा समृद्ध इतिहास असलेली बंद पडलेली जिल्हा बँक जिवंत करणे असो,राज्याच्या सहकार कायद्याचा ड्राफ्ट बनविणे असो, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती प्रक्रिया असो वा कृषी धोरण असो त्यात महत्वाची भूमिका बजावणारे संतोष नाना राज्यात एक स्वच्छ,साधे, चारित्र्यसंपन्न आणि भ्रष्टाचारमुक्त अधिकारी म्हणून लोकप्रिय आहेत. अशा नानाची नाना पाटेकर यांनी स्वतःचा मान त्यांना देऊन केली.

२५ मे २०२५ रोजी बालगंधर्व, पुणे येथे समाजसेवी निवृत्त अंडी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी मोठ्या कष्टाने घडविलेल्या सातारा जिल्ह्यातील निढळ या आदर्श गावाच्या माहितीपट टिझरचे प्रकाशन सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते ठरले होते. कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरु झाला आणि तो क्षण आला.. नाना पाटेकर यांनी महितीपटाच्या टीझर चे प्रकाशन स्वतः न करता हा मान संतोष पाटील यांना दिला आणि दुसऱ्या “स्वच्छ नाना”चा अनोखा गौरव केला! संतोष पाटीलही काही क्षण भांबावले पण त्यांच्या आनंदालाही पारावर राहिला नाही.

राजा माने यांच्याकडून…..

Tags: #Nana PatekarSantosh patil
SendShareTweetSend
Previous Post

ना. चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा ; राज्यातील बारा हजार डिजिटल पत्रकारांसाठी….

Next Post

होय हे शक्य आहे ! राम सातपुते यांचा हा फोटो फेसबुकवर का वेधतोय लक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
होय हे शक्य आहे ! राम सातपुते यांचा हा फोटो फेसबुकवर का वेधतोय लक्ष

होय हे शक्य आहे ! राम सातपुते यांचा हा फोटो फेसबुकवर का वेधतोय लक्ष

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001140
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group