Monday, October 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष उज्वला पाटील यांचा अनोखा उपक्रम ; ट्रक व रिक्षा चालवणाऱ्या महिलांचा केला सन्मान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 March 2024
in political
0
राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष उज्वला पाटील यांचा अनोखा उपक्रम ; ट्रक व रिक्षा चालवणाऱ्या महिलांचा केला सन्मान
0
SHARES
182
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष उज्वला पाटील यांचा अनोखा उपक्रम ; ट्रक व रिक्षा चालवणाऱ्या महिलांचा केला सन्मान

सोलापूर : 8 मार्च जागतिक महिला दिन संपूर्ण देशभरातच वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा त्यादिवशी सन्मान केला जातो. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष उज्वला पाटील यांच्या वतीने मात्र अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वर्षाराणी शिंदे, शहराध्यक्षा संगीता जोगदनकर, माजी जिल्हाध्यक्षा विद्या शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष नागर चौरे, उत्तर तालुका कार्याध्यक्ष विजया सावंत, तालुका सचिव नयना तोडकरी, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मी हंडे, जिल्हा सरचिटणीस संगीता पवार, अर्चना पाटील यांच्यासह जिल्ह्यातून आलेल्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी ट्रक चालक राणी पवार, रिक्षा चालक शोभा घंटे, यशस्वी उद्योजिका सुनिता कुंभार, मदतनीस मंगल स्वामी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महिला सक्षमीकरणासाठी कायम आग्रही असतात. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दिसून आली पाहिजे त्यासाठी महिलांनी संघटित होऊन काम करण्याची गरज असल्याच्या भावना यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

Tags: Ajit Pawar NCPSolapur politicalUjwala Patil
SendShareTweetSend
Previous Post

Breaking  ! सोलापूर माढा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ;लोकसभा निवडणुकीची घोषणा ; महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान, 4 जूनला निकाल

Next Post

सोलापुरात भाजपसाठी धावून येणार खुद्द ‘राम’; जय श्रीरामाचा नारा जोरात घुमणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात भाजपसाठी धावून येणार खुद्द ‘राम’; जय श्रीरामाचा नारा जोरात घुमणार

सोलापुरात भाजपसाठी धावून येणार खुद्द 'राम'; जय श्रीरामाचा नारा जोरात घुमणार

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001959
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group