Tuesday, May 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार ; पवार साहेब……

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 May 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  : राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे कार्यकर्त्यांचा श्वास आहेत.त्यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा मागे घेऊन आजीवन अध्यक्षपदी रहावे असे साकडे सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकाऱ्यांकडून घालण्यात आले. निवृत्तीचा निर्णय न बदलल्यास प्रदेश आणि शहर स्तरावरील सर्वच पदाधिकारी सामुहिक राजिनामा देतील असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

सोलापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक पक्ष कार्यालयात पार पडली. प्रदेश सचिव संतोष पवार, ज्येष्ठ नेते जनार्दन कारमपुरी,मनोहर सपाटे, महेश गादेकर, शंकर पाटील, नाना काळे, विद्या लोलगे, डाॅ.बसवराज बगले, दिनेश शिंदे,  तौफिक शेख, डाॅ.रोटे, महिला अध्यक्षा सुनिता रोटे, कार्याध्यक्षा लता ढेरे, लता फुटाणे, शशिकला कस्पटे, बिस्मिल्ला शिकलगार, सुनिता गायकवाड, सायरा शेख, अमीर शेख, गफूर शेख, नुरोददीन मुल्ला, चंद्रकांत पवार, मुसा अत्तार, किरण मोहिते, सावळे, निंगप्पा तळे आदि प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी सर्वच मान्यवरांनी पक्षाचे संस्थापक शरद पवारांच्या निर्णयाने देशाला धक्का बसला आहे अशी खंत व्यक्त केली.त्यांच्यामुळेच लाखो नेते आणि कार्यकर्ते घडले आहेत.देशाच्या विविध क्षेत्राची प्रगती झाली आहे. लाखो कार्यकर्त्यांना त्यांनी बळ दिले आहे. राजकारणातील सर्वच पक्षांचे ते आदर्श आहेत.त्यांच्या नेतृत्वाचे छत्र नसल्यास राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निरुत्साही होईल,त्यामुळे पवारांनी राजकीय निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी असे साकडे घातले. 

आपल्या नेत्यांनी राजकीय निवृत्ती मागे न घेतल्यास शहरातील अध्यक्षासह सगळेच पदाधिकारी आणि प्रदेश प्रतिनिधी सामुहिक राजिनामा देतील,असा एकमुखी ठराव करून प्रदेश कार्यालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

SendShareTweetSend
Previous Post

पोलीस निरीक्षकाला हि पडली या ‘इनोवा’ कारची भुरळ ; असे काय होते त्या कारचे वैशिष्ट्य

Next Post

केंद्रीय मंत्री नारायण राणे गुरुवारी मंगळवेढयात ; मंगळवेढा महोत्सव रंगणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

केंद्रीय मंत्री नारायण राणे गुरुवारी मंगळवेढयात ; मंगळवेढा महोत्सव रंगणार

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979098
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group