Tuesday, June 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग ! पंढरपूर जवळ कामगारांचा पिकअप पलटी ; 13 मजूर जखमी तर सहा गंभीर ; जखमींना तात्काळ सिव्हीलकडे हलवले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 January 2024
in Accident
0
ब्रेकिंग ! पंढरपूर जवळ कामगारांचा पिकअप पलटी ; 13 मजूर जखमी तर सहा गंभीर ; जखमींना तात्काळ सिव्हीलकडे हलवले
0
SHARES
970
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ब्रेकिंग ! पंढरपूर जवळ कामगारांचा पिकअप पलटी ; 13 मजूर जखमी तर सहा गंभीर ; जखमींना तात्काळ सिव्हीलकडे हलवले

Pandharpur accident

सोलापूर : खताच्या कंपनीमध्ये कामाला असलेल्या मजुरांना घेऊन जाणारा पिक अप हे वाहन पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तेरा कामगार जखमी झाली असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली. जखमींना तातडीने 108 क्रमांक ॲम्बुलन्स मध्ये घालून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले.

जिरमल वेला ठाकूर, सुरंगी जिरमल ठाकूर, शिवानी वेला ठाकूर, राकेश आरिया, रविदास आरिया, शिवम जिरमल ठाकूर, सुरमा रविदास आरीया, आशिक रविदास आरिया, आदेश रविदास आरिया, कस्त्री सोलंकी, आस्मिन ब्राह्मणे, दिपाली आरिया, शिवलाल सोलंकी हे तेरा जण जखमी झाले असून त्यापैकी साधनांची प्रकृती गंभीर आहे.

एम एच 13 सी यू 9461 हे पीक अप वाहन आज सोमवारी सकाळी खाजगी खताच्या कंपनीकडे या कामगारांना घेऊन जात होते, भोसे पाटील जवळ दिवाण मळा या ठिकाणी हा पीक अप पलटी झाला आणि हा अपघात झाला.

अपघाताची माहिती पंढरपूर पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने १०८ क्रमांक ॲम्बुलन्स ला फोन लावला. त्यावेळी पंढरपूर SDH लोकेशन, करकंब लोकेशन आणि विठ्ठल मंदिर लोकेशन या ठिकाणच्या ॲम्बुलन्सचे डॉक्टर आदिल गुजर, पायलट नागेश नरळे, डॉक्टर वैभव भिंगारे, पायलट अतुल माळी, डॉक्टर गौरी देठे, पायलट लघु चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. तातडीने जखमींना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात आले त्यापैकी अति गंभीर जखमी असलेल्या सहा जणांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या मदत कार्यात पोलीस उपनिरीक्षक नितेश गायकवाड, पोलीस हवालदार राजकर, गोरे, भोसले, पोलीस नाईक गव्हाणे, लेंगरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Tags: @108 number ambulanceAccidentPandharpur accident
SendShareTweetSend
Previous Post

श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सवात प्रथमच ‘मुस्लिम’ समाजातील व्यक्तीला मिळाला मान ; अध्यक्षपदाची ‘धुरा’ कोणाच्या हाती पहा..!

Next Post

मराठा समाजासाठी महत्त्वाची बातमी ; सोलापूर जिल्हा प्रशासनाने केली तब्बल सात हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986289
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group