Friday, October 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अखेर आमदार समाधान आवताडे यांनीच करून दाखवले ; शेतकऱ्यांचा आनंद पाहण्यासारखा होता

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 May 2023
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी वरदायीनी असलेली व गेल्या दोन वर्षापासून बंद असलेली ४० गावची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना  असून ही योजना बंद होती आमदार अवताडे यांनी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करत वारंवार पाठपुरावा करून बैठका घेत ही योजना सुरू केली. शुक्रवारी या योजनेचे  पाणी जुनोनी येथील फिल्टर टाकी मध्ये दाखल झाले आहे. 

 ही योजना दीर्घ काळानंतर सुरू झाल्याने या भागातील माय माऊलींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा बंद होणार असून ऐन उन्हाळ्यात मुबलक पिण्याचे पाणी मिळणार आहे त्याचबरोबर म्हैसाळ योजनेचे 1992-93 सालापासून बंद असलेली म्हैसाळ योजना केंद्रीय वाहतूक दळणवळण व भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत राज्यातील एकूण सात योजनांचा समावेश केला होता.

 यामध्ये आमदार आवताडे यांनी ही योजना समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केला होता त्यावेळी सुमारे 3000 कोटी रुपये मंजूर करून देण्यात आले होते त्याचे फलित म्हणून मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागात म्हैसाळ योजनेचे ही पाणी शेतकऱ्यांना पहावयास मिळत असल्याचे दिसत आहे.

म्हैसाळ योजनेचे सध्या वितरिका एक मधून रविवारी लोणार महमदाबाद हुन्नूर भागात पाणी पोहोचले आहे तर वितरिका दोन मधून मारोळी शिवारात पाणी दाखल झाले आहे तर जंगलगी, चिखलगी,पौट,सलगर खुर्द,सलगर बुद्रुक या गावांनाही लवकरच पाणी मिळणार आहे तर उमदी डी वाय मधून आसबेवाडीत पाणी दाखल झाले असून सोड्डी, शिवनगी येळगी या भागांनाही लवकरच पाणी मिळणार आहे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतील उर्वरित गावांना ही लवकरच पाणी उपलब्ध होणार असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा सुरू असल्याचेही आमदार आवताडे यांनी सांगितले.

 भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित परंतु गेल्या अनेक दिवसापासून ही योजना विज बिल व पाणीपट्टी थकीत असल्याने या भागातील या योजनेचे पाणी मिळत नव्हते परंतु या भागातील महिला वर्गांची पाण्यासाठी होणारे कुचंबना दूरवरून डोक्यावर हंड्याद्वारे आणलेले पाणी विकतचे टँकर घेऊन पाण्याची गरज भागवले चे चित्र या भागात दिसून आल्याने आमदार समाधान आवताडे यांनी ही योजना कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याचा चंग बांधला त्या दृष्टीने त्यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत तीन ते चार वेळा बैठका घेतल्या

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील , पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ही योजना चालू करण्यासाठी धडपड सुरू ठेवली.

 आ आवताडे यांनी वेळोवेळी शासन दरबारी आणि स्थानिक  प्रशासन यंत्रणेकडे लावलेला  रेटा  कामी आला आहे ह्या योजनेचे 35 लाख रुपये बिल महावितरण कडे प्रशासनाने भरले असून दुरुस्तीसाठी दहा लाखाची तरतूद करीत सर्व यंत्रांच्या माध्यमातून योजना सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. आमदार अवताडे यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे शुक्रवार, दिनांक २६ मे २०२३ रोजी जुनोनी येथील फिल्टर टाकीमध्ये या योजनेचे पाणी पोहचले आहे. हे पाणी योजनेच्या पुढील टप्प्यात साठी मार्गक्रमण झाले आहे या पाण्यामुळे आणि उन्हाळ्यात दक्षिण भागातील गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

अशोक निंबर्गी यांचे काँगेस भवनात पहिल्यांदाच आगमन ; कार्यकर्त्यांनी केले असे जंगी स्वागत ; नेत्यांच्या गळाभेटीने चैतन्य

Next Post

सोलापुरात मनसे विस्कळीत पाणीपुरवठा आणि स्मार्ट सिटीच्या निकृष्ट कामांवर संतप्त ; उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात मनसे विस्कळीत पाणीपुरवठा आणि स्मार्ट सिटीच्या निकृष्ट कामांवर संतप्त ; उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002214
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group