Thursday, November 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरचे खासदार भेटले पंतप्रधान नरेंद्र मोदींना ; आग्रहाचे निमंत्रण “सर, आप इस दिन सोलापूर को आईए”

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 December 2023
in political
0
सोलापूरचे खासदार भेटले पंतप्रधान नरेंद्र मोदींना ; आग्रहाचे निमंत्रण “सर, आप इस दिन सोलापूर को आईए”
0
SHARES
893
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जानेवारी महिन्यात असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर गड्डा यात्रे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर यावेत. तसेच या दौऱ्यात कुंभारी येथील रे नगर घरकुलाचे वाटप कार्यक्रम करण्याचे निमंत्रण सोलापूरचे खा.डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना दिल्याची खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली.

संसदीय अधिवेशन काळात मंगळवारी पंतप्रधान कार्यालयात खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याबाबत भेट घेतली. याप्रसंगी राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड या तीनही राज्यात भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रेशमी शाल देऊन सत्कार केला.

पंतप्रधानांचा कुंभारी येथील महत्त्वाकांक्षी प्रकल्प रे नगर घरकुल च्या वाटपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा अजून निश्चित झाला नाही. या अनुषंगाने खा.डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी 14 जानेवारी रोजी सोलापूर दौरा निश्चित करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधान नरेन्द्र मोदी सन २०१९ दरम्यान ९ जानेवारीस आले होते, परंतु आता १४ जानेवारी रोजी येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. हा दौरा म्हणजे सोलापूरच्या विकासासाठी सुवर्णसंधी असून या दिवशी त्यांनी शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या सिद्धरामेश्वर अक्षता सोहळ्यास उपस्थित राहण्याची आग्रही विनंती केली. याप्रसंगी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांचे चरित्र ग्रंथ, संपूर्ण मंदिराचा फोटो, बाराबंदी देऊन सत्कार केला. त्यास पंतप्रधानांनी अत्यंत आस्थेने व उत्सुकतेने सत्काराचे स्वागत केले.

याप्रसंगी सिद्धरामेश्वरांच्या जीवनकार्याची माहिती, त्यांनी केलेल्या तलावाची निर्मिती, सामाजिक समरसतेचे प्रतीक असलेले सात नंदिध्वज, अक्षता सोहळ्याचे छायाचित्र, वैशिष्ट्ये याबाबतची संपूर्ण माहिती दिली.

विशेषतः सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वैभवात भर टाकणाऱ्या पी.एम मेगा टेक्सटाइल पार्क होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. सोलापुरात त्यासाठी पोषक वातावरण असल्याने टेक्सटाइल पार्कची निर्मिती व्हावी. तसेच एशियाटिक टेक्सटाइल पार्कची मागणी पूर्ण व्हावी. तसेच सोलापुरातील तरुणांना स्थानिक रोजगार उपलब्ध होण्यासाठी सोलापुरात नवीन उद्योग स्थापन करण्याचीही विनंती केली आहे.

Tags: MP jaysidheshwar swamiNarendra Modi
SendShareTweetSend
Previous Post

रविकिरण शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन ; विद्यार्थ्यांनो खेळातून बौद्धिक, शारीरिक विकास साधा

Next Post

सोलापूरच्या रामवाडीत ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धा ; 51 हजाराचे बक्षीस ; सोलापूर शहर युवक काँग्रेसकडून आयोजन

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

१५ वर्षांपासून राजूबाई मॅटर्निटी होमचे काम रखडले; महापालिकेचे कोठ्यावधींचे नुकसान झाल्याचा आरोप! मंत्री चंडक कन्स्ट्रक्शन व जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीची सीए सुशील बंदपट्टे यांची मागणी

१५ वर्षांपासून राजूबाई मॅटर्निटी होमचे काम रखडले; महापालिकेचे कोठ्यावधींचे नुकसान झाल्याचा आरोप! मंत्री चंडक कन्स्ट्रक्शन व जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीची सीए सुशील बंदपट्टे यांची मागणी

18 November 2026
ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2007731
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group