
सोलापूर शहरात राहणाऱ्या आणि आपले दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी शिंदे या तरुणीने आषाढी एकादशीच्या निमित्त आपली पांडुरंगावरची भक्ती आगळ्यावेगळ्या पद्धतीने दाखवून दिली. तिने आपल्या पायाने श्री विठ्ठलाचे चित्र काढले ते रंगवले आणि यातून संपूर्ण देशाला कोरोना सारख्या मारामारी मधून मुक्त कर असे साकडे श्री विठ्ठलाच्या चरणी घातले
मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवले


















