Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग ! प्रकाश वाले-केशव इंगळे यांच्यात जोरदार हमरीतुमरी ; वालेंनी केली थेट राजीनामा देण्याची घोषणा, काय घडले काँग्रेस भवनात?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 August 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे येत्या 31 ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर आहेत त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे कॉंग्रेस भवनात मागील तीन दिवसांपासून कायम बैठका सुरू आहेत, शहराध्यक्ष प्रकाश वाले हे दिवसभर काँग्रेस भवनात थांबून नियोजन करत आहेत.

 बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन काँग्रेस भवनात करण्यात आले होते या बैठकीदरम्यान शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि माजी परिवहन सभापती केशव इंगळे यांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाल्याचं माहिती समोर आली आहे एकमेकांच्या अंगावर सुद्धा धावून गेल्याची माहिती मिळाली याबाबत काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली असता असे समजले की माजी परिवहन सभापती केशव इंगळे हे तावातावाने उठले त्यांनी प्रकाश वाले यांच्यावर निशाणा साधला वाले बैठकीला बोलवत नाहीत, बोलू देत नाहीत त्यामुळे त्यांना अध्यक्षपद सांभाळता येत नाही तर राजीनामा द्यावा अशी मागणी केली यावेळी इंगळे यांना काहीजनांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र वाद एवढा होता की एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत सुद्धा  प्रसंग आला होता.

 दरम्यान वाले हे भाषण करायला उठले कार्यकर्त्यांच्या अशा वागण्याने वैतागलेल्या वाले यांनी थेट अध्यक्षपदाचा राजीनामा देतो असे भाषणात घोषणा केली त्यानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी इंगळे यांचा निषेध नोंदवला त्यांचं वागणं बरोबर नाही वाले यांचे अनेकांनी समर्थन केले भटक्या विमुक्त विभागाचे युवक शहराध्यक्ष पवन गायकवाड यांनी तर वाले यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. प्रकाश वाले यांच्याशी संपर्क साधला असता पक्षांतर्गत वाद होता तो मिटला त्याला एवढं महत्व देण्याचे कारण नाही असे सांगून बोलणे टाळले.

 दरम्यान शहराध्यक्ष बदलाची चर्चा ऐकण्यास मिळत असताना असा प्रसंग घडला त्याच पार्श्वभूमीवर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत बुधवारी घडलेला प्रसंग निश्चितच प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे तसेच ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कानावर जाईल आता पक्ष काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! महापालिका निवडणुका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार ; निवडणूक आयोगाने काढले आदेश

Next Post

वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न ; तिघांवर गुन्हा दाखल, एकास अटक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न ; तिघांवर गुन्हा दाखल, एकास अटक

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996502
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group