Saturday, October 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न ; तिघांवर गुन्हा दाखल, एकास अटक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 August 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टेंभुर्णी :  भीमा नदी पात्रातून अवैधरित्या  वाळू चोरून घेऊन जाणाऱ्या ट्रॕक्टरला थांबायला सांगणा-या पोलीस कर्मचा-यालाच धडक देऊन ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रकार दि. २४ रोजी मध्यरात्री १२.०५ वाजण्याचा सुमारास टाकळी ता. माढा येथे घडला असून याप्रकरणी ट्रॕक्टर चालक, मालकासह तिघांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मोटारसायकल सह एका बोलेरो जीपचे नुकसान झाले आहे. सुधीर सोरटे या चालकाला ताब्यात घेतले असून महादेव लक्ष्मण शेळके, समाधान जरक सर्व राहणार टाकळी ता. माढा अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. 

याबाबत मंगळवार दि. २४ रोजी भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू चोरून घेऊन जात असल्याची माहिती टेंभुर्णी पोलीसांना मिळाली होती. पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम शिवाजी माने-देशमुख व घाडगे हे कारवाई करण्या करिता गेले असता. मध्यरात्री १२ वाजण्याचा सुमारास ट्रॕक्टर क्रमांक एम. एच. ४३ क्यु ३३९४ चालक सुधीर सोरटे थांबवून ट्रॕक्टर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कारवाईसाठी घ्यायला सांगितले असता ट्रक्टर मध्ये बसलेले सुधीर सोरटे यांनी हातात टॉमी घेऊन पोलीसांचे अंगावर धावून आला व धक्का बुक्की करू लागला तर ट्रॕक्टर मालाक समाधान जरक याने ट्रॕक्टर चालकास ट्रॕक्टर पोलिसांचे अंगावर घालण्यास सांगितले,

चालकाने ही  पोलिसांची ट्रॕक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस कर्मचारी यांनी बाजूला उड्या मारल्या यामुळे ते बचावले व ट्रॕक्टर  मोटार सायकल क्रमांक एम. एच. ४५ एम. ७२७० या  गाडीलरून नेला यामध्ये मोटारसायकल चे  नुकसान झाले तसेच गावातील बाजूला उभ्या असलेल्या बोलेरो गाडी क्रमांक एम. एच. २१ व्ही. ९३६३ गाडीला धडक देऊन  गाडीचे नुकसान करण्यात आले. 

पोलीस  कॉन्स्टेबल तुकाराम माने-देशमुख यांना किरकोळ मार लागला आहे. पोलीसांच्या अंगावर ट्रॕक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वरील तीघांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कलम 307,353,332,379,188,427,34, पर्यावरण कायदा कलम 9,15 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यापचढे अवैधरित्या धंदे करणाऱ्यावर मोक्का सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याच इशारा नुतन पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! प्रकाश वाले-केशव इंगळे यांच्यात जोरदार हमरीतुमरी ; वालेंनी केली थेट राजीनामा देण्याची घोषणा, काय घडले काँग्रेस भवनात?

Next Post

आनंद चंदनशिवेंनी घेतली जयंत पाटलांची भेट ; शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार का?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आनंद चंदनशिवेंनी घेतली जयंत पाटलांची भेट ; शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार का?

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002258
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group