Sunday, September 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मॅडम तुम्हीच सांगा… आम्ही कसं जगायचं ….डोळे पाणावले…..!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 October 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – पहिल्यांदा पाऊस चांगला पडल्याने खरीप पेरलो… तर पून्हा पावसाने ओढ दिली त्यामुळे राहिलेलं हाता- तोंडाशी येण्याची आशा धो-धो पावसाने धूवून गेली, मॅडम तुम्हीच सांगा… आम्ही कसं जगायचंअशी भावना कळमण,कौठाळी,साखरेवाडी गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त़ केलेली भावना मन हेलावून टाकणारी ठरली. 

उत्त़र सोलापूर तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ या कळमण, कौठाळी, साखरेवाडी भागात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी गेल्या यावेळी शेतकऱ्यांनी आपली भावनीक गाऱ्हाणी मांडली. बियाणे, खते, औषधे महाग, मजुरी वाढली. तेही मिळत नाहीत. कुंटूबातील सर्व राब-राबून कष्ट़ करतोय आम्ही… प्रांरभी चांगला पाऊस झाला म्हणून मोठया आशेने खरीपाची पेरणी केली. पून्हा एवढी ओढ दिली की 50 टक्केपेक्षा जास्त़ पिके जळून गेली. पून्हा आलेल्या पावसाने राहीलेली पिके हाताशी आली. तर धो-धो पावसामुळे डोळयादेखत वाहून गेली. आता तुम्हीच आम्हाला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी काहीतरी करा असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

यावेळी अतीपावसामुळे दोडका, कारली, मिरची, द्राक्ष, तूर,सोयाबीन, मका, कांदे,दोडका,सिमला मिरची,हिरवी मिरची,आदि भाजीपाला, पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगीतले तर अनेक पिकातून पाणी वहात असल्याचे दखवले.. आपल्या भावना आमचे वरीष्ठाकडे व शासनापर्यंत पोहचवू असे कृषी अधिकारी मिसाळ यांनी सांगितले यावेळी नान्नज मंडल कृषी सहाय्यक़ कृष्णात थिटे,या गावातील कृषी सहाय्यक,कळमणचे सरपंच, पांडूरंग लंबे,उपसरपंच सुनिल पाटील, साखरेवाडीचे उपसरपंच पप्पू साखरे, शिवानंद व्हनमूटे प्रकाश गावडे, नंदू व्हनमूटे, वैजिनाथ लंबे.आदि उपस्थित होते.

कळमण येथे स्वंयमचलीत पर्जन्य मापक बसवा-सुनिल पाटील कळमण,कौठाळी भागाईवाडी, साखरेवाडी भागात जास्त 75 मि.मी. पाऊस होऊनही वडाळा येथे असलेल्या पर्जन्यमापकात 65 मि.मि.नोंद आहे.तरी या भागातील गावातील पडलेला वस्तूनिष्ठ  पाऊस मोजमाप करण्यासाठी कळमण येथे स्वंयचलीत पर्जन्यमापक बसवण्याची मागणी कळमण येथील  शेतकऱ्यांनी केली

SendShareTweetSend
Previous Post

धक्कादायक ! पोलीस आयुक्तालयातील शिपायाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू ; बुधवारची घटना

Next Post

आमदार गोपीचंद पडळकर यांनी घातले, जिल्हा प्रशासनाच्या या विभागात लक्ष ; भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडणार विधान परिषदेत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार गोपीचंद पडळकर यांनी घातले, जिल्हा प्रशासनाच्या या विभागात लक्ष ; भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडणार विधान परिषदेत

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999717
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group