सोलापूर जिल्हा न्यायालयातील बार असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सोमवार 18 ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल होणार असून 27 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत अपक्ष म्हणून स्वतंत्र उपाध्यक्ष पदासाठी ऍड रविराज सरवदे हे नशीब अजमावत आहेत. या निवडणुकीत 1333 मतदार वकील आहेत. दरम्यान बार असोसिएशनच्या निवडणुकीत आपण वकिलांच्या प्रश्नांसाठीच मैदानात उतरलो आहे, सर्व मतदार वकिलांनी आपल्या पाठीशी राहावे असे आवाहन उमेदवार ऍड सरवदे यांनी केले…..👇👇👇👇👇

















