Sunday, May 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शिवसैनिक असावा तर असा ; सोलापूरात शहरप्रमुखाने मुस्लिम बांधवांना दिला असा सन्मान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 October 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – येथील शिवसेना शहरप्रमुख प्रमुख तथा प्रभाग क्रमांक १९ चे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर यांच्या निधीतून आज नीलम नगर शिवगणेश मंदिर जवळ श्रीराम बोध्दुल घर ते दिकोंडा घर ते अनिल बोडा घर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम समाजातील शिवसैनिक इम्रानभाई पठाण, मेहबूब शेख तसेच महानगरपालिकेतील उत्कृष्ट कामगिरी बजावणारे आरोग्य निरीक्षक रिजवान पटेल यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाला आरंभ करण्यात आला. 

तत्पूर्वी नागमणी यनगंदुल, बालमणी कोंगारी, सुजाता महिंद्रकर, अरुणा दिकोंडा, माया दासरी, मेघा कोंगारी, सौ.पाटील, सुवर्णा बोध्दुल, सौ.आरकाल आदी स्थानिक माता-भगीनींच्या हस्ते पूजा करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनील बळी, शिवसेना उपशहरप्रमुख कोळप्पा विटकर, सचिन गंधुरे, सिध्दाराम खजुरगी, युवासेना उपशहरप्रमुख राहुल गंधुरे, संभाजी आरमारचे सागर ढगे, जयराम सुंचू, नरेंद्र क्षीरसागर, देवा विटकर, विष्णू शिंदे, देविदास कोळी, उमेश जेटगी, लक्ष्मीकांत कल्लुरे, दया अंटद आदी मान्यवर उपस्थित होते.  

गोविंद श्रीराम, शिवकुमार नक्का, अनिल बोडा, अंबादास गड्डम, चक्रपाणी मासन, रामकृष्ण चव्हाण, प्रथमेश चव्हाण, राहुल कोंगारी, सत्यनारायन यनगंदुल, अरविंद यनगंदुल, राजेंद्र सामल, जगदीश कारमपुरी, लक्ष्मण वाले, सदानंद श्रीराम व सुधाकर महामुरे आदी स्थानिक नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित राहून गुरुशांत धुत्तरगांवकर यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. 

सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन केवळ विकास काम दृष्टीपथात ठेवून काम करणारे नेतृत्व लाभल्यामुळे प्रभागात अभूतपूर्व कामे होत आहेत. पुरेसा निधी न मिळणं, कोवीड सारखी महामारी अशी संकटे आली तरी रात्री-अपरात्री सुद्धा केवळ एका फोन कॉल वर सहज उपलब्ध होणारे लोकप्रतिनिधी लाभल्याचा आनंद वाटतो अशी भावना यावेळी येथील नागरिकांनी व्यक्ती केली.

SendShareTweetSend
Previous Post

“बार”च्या निवडणुकीत वकिलांच्या प्रश्नांसाठीच माझी उमेदवारी ; या वकिलाने थोपटले उपाध्यक्ष पदाच्या मैदानात दंड

Next Post

गोव्याच्या दारूचा “फ्लो” काही थांबेना ; सोलापूरात कारवाया सुरूच, अजून 190 बॉक्स पकडले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

गोव्याच्या दारूचा "फ्लो" काही थांबेना ; सोलापूरात कारवाया सुरूच, अजून 190 बॉक्स पकडले

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979023
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group