Friday, March 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘आरटीओ’ कार्यालयाला कधी येणार ‘घरपण’ ; धूळ आणि अस्वच्छतेच्या गर्तेत अडकले कार्यालय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 November 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ म्हणजे सर्व वाहनांचे लायसन्स मिळणे व  नोंदणी करणारे कार्यालय. आरटीओचे नियम तसे कडक असतात त्यामुळे भल्याभल्यांना या कार्यालयाचे कामकाज समजणे कठीण आहे म्हणूनच या कार्यालयाच्या परिसरात एजंटाचा सुळसुळाट दिसून येतो.

सोलापूर शहरात सध्या हे कार्यालय विजापूर रोड वरील आदित्य नगर भागात आहे. मात्र सध्या आरटीओ कार्यालयाचा परिसर पाहिला तर धुळीने माखलेला आणि अस्वच्छतेच्या गर्तेत दिसून येईल आत प्रवेश केल्यावर आतील कॅम्पसमध्ये एक ही चांगला रस्ता नाही, आत येणाऱ्या वाहनांसाठी व्यवस्थित पार्किंगची व्यवस्था नाही, कोण कुठेही वाहने लावतात, जप्त केलेली वाहने तशीच पडून आहेत. मुख्य कार्यालयाच्या परिसरात गुटखा तंबाखू खाऊन थूकलेले चित्र पाहायला मिळेल, आत प्रवेश केल्यानंतर तुटलेल्या खुर्च्या, धुळीने माखलेल्या फरश्या व  भिंती पाहायला मिळतील. 

सर्वत्र चित्र पाहिले तर किती दिवसांपासून या कार्यालयाची स्वच्छता आणि साफसफाई झाली का नाही? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडेल. आर्थिक उलाढाल मोठी असतानाही कार्यालयाच्या स्वच्छतेकडे व साफसफाई कडे लक्ष का दिले जात नाही हा मोठा प्रश्न आहे.

 महिला जेव्हा अधिकारी म्हणून येतात तेव्हा त्या कार्यालयाला ‘घरपण’ मिळतं सोलापूर शहरात मनीषा आव्हाळे या आयएएस अधिकारी आल्या त्यांच्याकडे आदिवासी प्रकल्प विभागाची जबाबदारी आहे, सुरुवातीला हे कार्यालय सोलापुरात कुणालाही माहीत नसलेल्या भागात होते मात्र आता त्यांनी हे कार्यालय तहसीलदार दक्षिण सोलापूर यांच्या कॅम्पस मध्ये अतिशय सुंदर आणि नेटक्या स्वरूपात केल्याने आदिवासी कार्यालयाला “घरपण” आले त्याच धर्तीवर सध्या अर्चना गायकवाड या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत त्या कार्यालय स्वच्छता आणि परिसरातील साफसफाई कडे लक्ष देणार का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हा परिषदेच्या दिपावली संध्येत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याने “बालकामगारांना” राबवले

Next Post

वाहन चालकांनो इकडे लक्ष द्या…आरटीओ कार्यालयाचे सोलापूरकरांना महत्वाचे आवाहन ;

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

वाहन चालकांनो इकडे लक्ष द्या...आरटीओ कार्यालयाचे सोलापूरकरांना महत्वाचे आवाहन ;

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971545
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group