Monday, September 28, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : एमआयएम नेता अससोद्दीन ओवेसीं का एक ही काम भाजप का रास्ता साफ करना !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 November 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍड मोहम्मद खान पठाण हे सोलापूर दौऱ्यावर आहेत शनिवारी सकाळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी काही पत्रकारांशी संवाद साधला यावेळी नगरसेवक तोफिक शेख शहर कार्याध्यक्ष संतोष पवार अल्पसंख्यांक प्रदेशचे वसीम बुऱ्हाण,शहर अध्यक्ष गफूर शेख हे प्रमुख नेते उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष पठाण यांनी यावेळी एमआयएम, वंचित बहुजन आघाडीला लक्ष्य केले. ते म्हणाले, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष केवळ मत विभाजन करणारे पक्ष आहेत ते कुणाच्या सुखा-दुखात येत नाहीत. त्यांना स्थानिक प्रश्नाची काही देणे घेणे नाही, निवडणुका आल्या की यायचे भाषण ठोकायचे आणि युवकांच्या डोक्यात भरवून जायचे. आजपर्यंत यांचे एवढच काम राहिलं आहे. नांदेड मध्ये आम्ही एमआयएम हद्दपार केले. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एमआयएम आणि वंचितची जादू चालली नाही आणि महाविकास आघाडीचा उमेदवार चांगल्या मताधिक्‍याने विजयी झाला. एमआयएम खासदार अससोद्दीन ओवेसी यांचे केवळ एकच काम आहे,  भारतीय जनता पक्षासाठी रस्ता मोकळा करणे असा आरोप त्यांनी केला.

मागील पाच वर्षात भाजप नेतृत्वाखाली असलेल्या युती सरकारने तिहेरी तलाक, एनआरसी बिल, जम्मू काश्मीरचे 370 कलम, मॉब लिचिंग अशा अनेक मुद्द्यांवर अल्पसंख्यांक समाजाला दहशत मध्ये ठेवले होते, असे असताना 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 54, काँग्रेस 44 एवढया जागा मिळाल्या परंतू, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिवसेना व काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यामुळे अल्पसंख्याक समाज समाधानी आहे, मुस्लिम समाजाचे आमदार होत आहेत, खासदार होत आहेत, मंत्री होत आहेत.

सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे बसण्यापेक्षा नागरिकांमध्ये जाऊन पक्षाची ध्येयधोरणे, विचार सांगावेत, युवकांचे मत परिवर्तन करावे, निश्चितच भविष्यात पक्षाला चांगला फायदा होईल. असा विश्वास मोहम्मद खान पठाण यांनी व्यक्त केला.

SendShareTweetSend
Previous Post

Solpur : राजन पाटलांनी जोडले पालकमंत्र्यांसमोर हात ; असे काय घडले वडाळ्यात?

Next Post

‘वाढदिवसाची वरात पोलिसांच्या दारात’ ; ‘धम्मा’चा वाढदिवस करणं ‘भावांना’ पडलं महागात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

'वाढदिवसाची वरात पोलिसांच्या दारात' ; 'धम्मा'चा वाढदिवस करणं 'भावांना' पडलं महागात

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001097
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group