Tuesday, May 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सिईओ मनिषा आव्हाळे यांचे संवेदनशिलतेने कर्मचारी भारावले ! का गेल्या त्या अश्विनी रुग्णालयात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 November 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – दक्षिण पंचायत समिती मधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अप्पासाहेब गायकवाड यांना सकाळी कार्यालयात अकराच्या दरम्यान दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना पक्ष घाताचा झटका आलेनंतर सिईओ मनिषा आव्हाळे यांनी आपल्या संवेदनशिलतेचा प्रत्यय देत अश्विनी हाॅस्पीटल येथे भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून धीर दिला. 

कुटुंब प्रमुख म्हणून सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दाखविलेले  संवेदनशीलतेमुळे कर्मचारी यांचे मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. 

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अप्पासाहेब गायकवाड यांना सकाळी कार्यालयात अकराच्या दरम्यान दैनंदिन कामकाज करताना पक्ष घाताचा त्याचा झटका आला. दक्षिण सोलापूर गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ आणि त्या ठिकाणी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने अश्विनी हॉस्पिटल येथे  15 मिनिटात दाखल  केले. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने उजव्या हात पायात ताकद कमी झाली आहे. त्यांचे उपचार सुरू आहेत. 

परंतु अश्विनी हाॅस्पिटल मध्ये  दाखल करणेत आले असले बाबतची माहिती सिईओ यांचे स्वीस सहाय्यक देशमुख यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे निदर्शनास आणून दिले नंतर संध्याकाळी अश्विनी हॉस्पिटल येथे येऊन गायकवाड यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.  त्यांच्यावर उपचार  करणारे डॉक्टर अग्रवाल यांच्याशी अर्धा तास बसून चर्चा  केली. आपल्या जिल्हा परिषदेच्या कुटुंबातील एका सदस्यावर झालेल्या आघातावर त्यांनी अत्यंत संवेदनशीलता बाळगुन  आज अश्विनी हॉस्पिटल येथे येऊन कर्मतारी यांचे  विचारपूस केले बदल जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वतीने मनापासून त्यांच्या संवेदनशीलते बद्दल समाधान व्यक्त  केले जात आहे.

SendShareTweetSend
Previous Post

“मला हलगर्जीपणा चालणार नाही” ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपुरात अधिकाऱ्यांना सुनावले, या महत्त्वाच्या बाबीला दिले प्राधान्य

Next Post

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य ; पंढरपूरच्या कार्तिकीला येणार देवेंद्र फडणवीसच

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य ; पंढरपूरच्या कार्तिकीला येणार देवेंद्र फडणवीसच

ताज्या बातम्या

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980744
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group