Wednesday, May 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सीईओ स्वामींचा ‘बीडीओ’वर संताप ; अधिकाऱ्यांच्या समन्वय सभेत काय घडले | Solapur

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 March 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मार्च महिना सुरू झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये खर्चाचा आढावा व इतर कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांची समन्वय सभा बुधवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात घेतली.

सभेच्या सुरुवातीलाच ग्रामीण भागातील अतिशय महत्त्वाची योजना असलेल्या घरकुल व महिला बचत गटांना आर्थिक स्वयंपूर्ण करणाऱ्या उमेद अभियानाचा आढावा सुरू होता. या आढाव्या दरम्यान उत्तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जास्मिन शेख यांना मात्र वरिष्ठांनी चांगलेच धारेवर धरले, त्यांच्या तालुक्यातील कामकाजावर विभाग प्रमुखांनी नाराजी व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संतोष धोत्रे,  व वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार यांनी शेख यांना चांगलेच फैलावर घेतले.

एकूणच घरकुल योजना आणि उमेद अभियानाच्या महिला बचत गटांचे कामकाज पाहता मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सर्वच गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागाशी निगडित सर्वात महत्त्वाचे हे दोन विभाग आहेत, गरजूंना घरे आणि महिलांना आर्थिक स्वयपूर्ण करणाऱ्या या योजनांचा वारंवार आढावा घेणे म्हणजे जिल्हा परिषदेचे दुर्दैव आहे.

या दोन विषयांमध्ये प्रत्येकाने झोकून देऊन काम केले पाहिजे, सोलापूर जिल्ह्याला 125 कोटीचे टार्गेट असताना एक तब्बल 160 कोटी कर्ज आपण महिला बचत गटांना उपलब्ध करून देत आहोत त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 25000 बचत गटांमधील 1 लाख 30 हजार महिलांचे सक्षमीकरण होणार आहे. 31 मार्चच्या आत जिल्ह्यातील संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजे अशी तंबी स्वामी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना भरली.

SendShareTweetSend
Previous Post

महिलांनो, इकडे लक्ष द्या…, श्रध्दा आयुर्वेदमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी

Next Post

सोलापुरात खान चाचा हॉटेल मालकांचे घर फोडले ; बापरे इतके तोळे सोने चोरट्यांच्या हाती

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात खान चाचा हॉटेल मालकांचे घर फोडले ; बापरे इतके तोळे सोने चोरट्यांच्या हाती

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979996
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group