Wednesday, May 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात खान चाचा हॉटेल मालकांचे घर फोडले ; बापरे इतके तोळे सोने चोरट्यांच्या हाती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 March 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : नॉन व्हेज खवय्यांसाठी सोलापूर शहरात प्रसिद्ध असलेल्या खान चाचा हॉटेल मालकांचे घर फोडून तब्बल 28 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यानी लंपास केले.  एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सोलापूर हैदराबाद रोडवरील  मंत्रीचंडक आंगन येथील दोन बंगल्यात धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.

सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल खान चाचाचे शफी खान व जे.डी.हार्डवेअर चे मालक जूनेद तिबंसवाला यांच्या घरात रात्री अज्ञात चोरांनी धाडसी चोरी करून लाखोंचे सोन्याची दागिने पळविल्याची फिर्याद दाखल झाली आहे.

असफर मोहम्मद शफी खान यांच्या फिर्यादीवरून २,४०,०००/- रुपये ८० ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे नेकलेस, २,४०,०००/- रु ८० ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे नेकलेस, १.२०,०००/- रु ४० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या एकुण ४ बांगळ्या, १,२०,०००/- रु ४० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या एकूण ४ बांगडया, ३०,०००/- रु १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या २ अंगठया, ४५,०००/- रु १५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या एकूण ३ अंगठया, ३०,०००/- रु १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ३०,०००/- रु १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके असे सुमारे 8 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ही घटना घडली तेव्हा खान कुटुंबीय रविवारी पुणे येथे फिर्यादी च्या मावशीच्या मुलीच्या साखरपुडा च्या कार्यक्रमास गेले होते… रविवारी पुण्यात मुक्काम करून मंगळवारी पहाटे  उशिरा  सोलापुरात आल्यानंतर त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे दिसून आले.

बंगल्या समोर  कार उभी करताच बंगल्याच्या मेन गेटला लावलेले कुलूप दिसत नव्हते .बंगल्यात गेल्यानंतर बंगल्याचा मेन दरवाजा ही अर्धवट स्थितीत उघडा होता.. घरातील सर्व कपाट फोडलेले होते. सर्व सामान अस्ताव्यस्त झाले होते.. घरातील कपडे, रोख रक्कम सोने-चांदीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लुटला…हे लक्षात येताच तात्काळ त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. या वेळी शफी खान यांच्या बंगल्यासमोर असलेला जुनेद तिंबासवाला यांचेही घर फोडल्याचे  आढळून आले.

पोलिसांना ही माहिती कळताच एमाआयडिसी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या सोबतच पोलीस आयुक्त हरीश बैजल हे सुद्धा मंगळवारी सकाळी ऑन दी स्पॉट घटनास्थळी दाखल झाले… पोलिसांचा मोठा फौजफाटा घटना स्थळी दाखल झाला. शहरातील राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या मंत्री चंडक अंगण मधील या घरफोडीने खळबळ उडाली आहे… ज्यांच्या घरात ही चोरी झाली घरफोडी झाली ते व्यक्ती शहरातील प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिक आहेत… आता चोरांनी शहर पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सीईओ स्वामींचा ‘बीडीओ’वर संताप ; अधिकाऱ्यांच्या समन्वय सभेत काय घडले | Solapur

Next Post

प्राथमिक शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत वाढला संशय ; उच्च न्यायालय की विभागीय आयुक्तांचा आदेश महत्वाचा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

प्राथमिक शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत वाढला संशय ; उच्च न्यायालय की विभागीय आयुक्तांचा आदेश महत्वाचा

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979996
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group