Wednesday, May 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्राथमिक शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत वाढला संशय ; उच्च न्यायालय की विभागीय आयुक्तांचा आदेश महत्वाचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 March 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा परिषद शाळांमधील १९ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आली. पण यात मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश महत्वाचा होता की विभागीय आयुक्तांचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अन्यायकारक बदली केल्याबद्दल १९ शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. त्यावर विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेचा हा आदेश रद्द केला होता.

हा आदेश रद्द करताना शिक्षकांच्या बदल्या कराव्यात असे आदेशात कुठेच नमूद नसताना २८ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडून आलेले १९ व उच्च न्यायालयातून आदेश आणलेल्या ५३ शिक्षकांचे समुपदेशन घेण्यात आले. पण यातील १९ शिक्षकांना २४ फेब्रुवारी नवीन नियुक्तीच्या ठिकाणाचे आदेश देण्यात आले आहेत. पण उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये करावयाच्या नियुक्त्या मात्र प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत.

याबाबत सीईओंनी सभपतीची तक्रार असल्याचे तोंडी सांगितले आहे. मात्र रेकॉर्डवर एका शिक्षकाने आक्षेप घेतल्याने काम थांबल्याचे सांगितले जात आहे. पण प्रशासनाने पदस्थापना देण्याबाबत चुकीची पद्धत अवलंबल्याचा आरोप शिक्षकांमधून होत आहे.

बुधवारी शिक्षक संघटनाचे अनेक प्रतिनिधी जिल्हा परिषदेत आले होते. त्यामुळे हे प्रकरण आणखीन तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या 53 शिक्षकांची जबाबदारी सुद्धा शिक्षण विभागातील त्या ‘पुष्पा’ ने घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. तो शिक्षणचा कर्मचारी कोण हे आता जवळपास सर्वाना माहिती झाले आहे.

या शिक्षकांना दिली बदली

नवीन पदस्थापना झालेले शिक्षक पुढीलप्रमाणे असून, कंसात जुन्या नियुक्तीचे ठिकाण आहे.

शिवप्पा जमादार : कुसूर (गौडगाव बु.), हेमा शिंदे : हत्तूर (नराळे), प्रदीपकुमार पाटील : तेलगाव, उत्तर सोलापूर (ममदाबाद हुन्नूर), मेनका हजारे : गैरहजर (कातेवाडी), उदय झोळ : सोमेश्वरनगर, दक्षिण सोलापूर (शिंगलानगर, पंढरपूर), चिन्नय्या स्वामी : सोमेश्वरनगर (लोणार), विकास पवार : अमृतनगर, दक्षिण सोलापूर (लोणार), बक्तावर मोगल (दामलेवस्ती (पाचेगाव खु.), सुप्रिया महाजन : मंद्रुप (काचेकाबुगडे वस्ती, सांगोला), अश्विनी जमदाडे : वाखरी (इरकल वस्ती, माळशिरस), सचिन मोरे : पाकणी (कोळसे वस्ती), अर्जुन चव्हाण : चोपडी (चौगुले मळा), स्वाती मेंडगुदले : देवळे (हंबीशेवाडी), सादिक मुजावर : बक्षीहिप्परगा (गुजलेवस्ती, सांगोला), कमल अणची : नाईकनगर, दक्षिण सोलापूर (किडबिसरी, सांगोला), सादिया दंडाेती : विडी घरकुल ब (वागदरी), शबाना शेख : इंदिरानगर, मंद्रुप (किडबिसरी), फरहीन पठाण : विडी घरकुल अ (करकंब).

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात खान चाचा हॉटेल मालकांचे घर फोडले ; बापरे इतके तोळे सोने चोरट्यांच्या हाती

Next Post

Solapur : सर्वांचा डोळा गावरान कोंबड्यावर ; बघा रे कोंबड्यावर लक्ष ठेवा, पहा सोलापूर झेडपीत काय घडले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : सर्वांचा डोळा गावरान कोंबड्यावर ; बघा रे कोंबड्यावर लक्ष ठेवा, पहा सोलापूर झेडपीत काय घडले

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979996
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group