Wednesday, May 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : सर्वांचा डोळा गावरान कोंबड्यावर ; बघा रे कोंबड्यावर लक्ष ठेवा, पहा सोलापूर झेडपीत काय घडले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 March 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभागातील कनिष्ठ सहाय्यक शिवाजी राठोड यांनी लॉकडाऊन मधील कालावधीत वेळेचा सदुपयोग करून स्वतःमध्ये असलेल्या सुप्त कलेला वाव दिला आणि अत्यंत उत्कृष्ट दर्जाची कलानिर्मिती केली आहे त्यांनी केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन गुरूवारी जिल्हा परिषदेच्या बागेमध्ये ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, वित्त व लेखा अधिकारी अजय सिंह पवार, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झाले.

या शिल्पकलेमध्ये हरीण, गेंडा, तनमोर, डायनासोर, गावरान कोंबडा, गोगलगाय, ससा, हत्ती, अस्वल, बदक, बैल, कोल्हा, माळढोक, बदक, खारुताई, बेडूक, चितळ, गरुड, फ्लेमिंगो, पेलिसीअन असे विविध प्राणी व पक्षी सिमेंटपासून बनवण्यात आले आहेत. या सुंदर कलाकृती पाहण्यासाठी जिल्हा परिषद आवारात गर्दी झाली होती. यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी या कलाकृतींची पाहणी केली. पाहणी करताना गावरान कोंबड्या कडे पाहून स्वामी यांनी हा कोंबडा हुबेहूब दिसतोय  लक्ष ठेवा त्याच्यावर असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. तसेच यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी बागेमध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने पक्षी आणि प्राण्यांची साठी केलेल्या पाणी पिण्याच्या व्यवस्थेची पाहणी केली.

उद्घाटननंतर स्वामी म्हणाले, राज्य सरकारकडे कला व सांस्कृतिक विभाग आहे. कर्मचारी अधिकाऱ्यांमधील कलागुणांना वाव मिळाला पाहिजे त्यांचे कलागुण समोर आले पाहिजेत आणि अशा कलाकृतींना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

SendShareTweetSend
Previous Post

प्राथमिक शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत वाढला संशय ; उच्च न्यायालय की विभागीय आयुक्तांचा आदेश महत्वाचा

Next Post

मोठी बातमी : ओबीसी आरक्षण | मागासवर्गीय आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला |

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मोठी बातमी : ओबीसी आरक्षण | मागासवर्गीय आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला |

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980000
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group