Saturday, March 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : आमदार प्रणिती शिंदे भडकल्या अग्निपथावर ; पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला….?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 June 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : भारतीय सैन्य दलाचे कंत्राटीकरण करून देश व युवा विरोधी अग्निपथ योजना लागू करणाऱ्या मोदी सरकार विरोधात सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने रेल्वे स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या पायथ्याला एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. 

आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष संजय हेमागड्डी,  माजी नगरसेवक विनोद भोसले माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, माजी नगरसेवक नरसिंग कोळी, माजी नगरसेविका अनुराधा काटकर, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर,  प्रदेश सचिव मनीष गडदे , माजी नगरसेवक चेतन नरोटे, आरिफ शेख, शिवा बाटलीवाला, शकील मौलवी, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, श्रुतिका तूप्पद, हाजीमलंग नदाफ, शहर मध्य अध्यक्ष वाहिद बिजापुरे, मीडिया जिल्हाध्यक्ष तिरुपती परकीपंडला, नूरमहंमद नालवार, एन के क्षीरसागर, वैष्णवी करगुळे, विनोद गायकवाड, मेकाले गुरुजी, केशव इंगळे, अनंत म्हेत्रे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली अग्निपथ योजना ही भारतातील युवकांना बेकारीच्या खाईत घेऊन जाणारी आहे. या योजनेला संपूर्ण देशभरातून विरोध होत असतानाही त्यांनी ही योजना मागे घेतली नाही. यावरून त्यांना देशातील युवकांच्या आत्महत्या पाहायच्या आहेत का असा थेट सवाल केला. पहा काय म्हणाल्या प्रणिती शिंदे..

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर ; उन्हाचा मारा अन् आमदार ताईंची वाट पाहत बसून ताटकळले काँग्रेस कार्यकर्ते

Next Post

गद्दार सावंत ! पुण्यात सावंतांचे कार्यालय फोडण्यासह संतप्त शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळे फासले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

गद्दार सावंत ! पुण्यात सावंतांचे कार्यालय फोडण्यासह संतप्त शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळे फासले

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972811
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group