Tuesday, June 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी या चार नेत्यांच्या नावाची चर्चा ; हे नाव आले नव्याने पुढे | Solapur

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 July 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : भारतीय जनता पक्षाने सांगोल्याच्या श्रीकांत देशमुख यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पद दिले कुणाच्या ही ध्यानी मनी नसताना मिळालेले अध्यक्ष पद देशमुखांनी चांगले सांभाळले. आक्रमक वक्तृत्वशैली असलेल्या श्रीकांत देशमुखांनी सर्वांचे लक्ष वेधले. मात्र त्यांना आपलं पद इतक्या वाईट परिस्थितीत सोडावे लागेल हे कुणाला माहीत नव्हते. एका महिलेसोबतचा थेट बेडरूम मधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशमुखांची मोठी बदनामी झाली. पक्षाचीही बदनामी होत असल्याने त्यांनी तातडीने राजीनामा दिला. 

हे पद सध्या शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे तात्पुरते स्वरूपात आहे परंतु सोलापूर जिल्हा मोठा असल्याने या पदासाठी लवकरात लवकर निवड करावी लागणार आहे. सध्या भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेले तात्कालीन जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, माळशिरसचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील, माढ्याचे शिवाजी कांबळे आणि मोहोळचे विजयराज डोंगरे यांच्या नावाची चर्चा आहे.

संतोष पाटील यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद घेतल्यानंतर त्यांनी बरेच बदल केले होते. जिल्हाध्यक्ष पदाला त्यांनी कॉर्पोरेट लूक दिला होता पण त्याकाळातही काँग्रेसला त्यांनी बऱ्यापैकी सांभाळले होते. प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत हे त्यांचा प्लस पॉईंट मानला जातो. सध्या आक्रमक नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे अत्यंत जवळचे संतोष पाटील आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी त्यांच्या नावाचा विचार करू शकते.

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या  नावाची यापूर्वी चर्चा झाली होती मात्र त्यांची जिल्हाध्यक्ष पदाची संधी हुकली आता त्यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मोहिते पाटलांची जिल्ह्यावरील पकड पुन्हा वाढवण्याची संधी निर्माण होईल. राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपामध्ये आलेले माजी सभापती शिवाजी कांबळे यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष पद मिळेल अशी चर्चा ऐकण्यास मिळते. संजयमामांमुळे सलग पाच वर्ष जिल्हा परिषदेचे सभापती राहिलेले शिवाजी कांबळे हे आक्रमक आणि चांगल्या वक्तृत्व शैलीचे नेते आहेत त्यामुळे भाजपला जिल्हाध्यक्ष म्हणून चांगला नेता मिळू शकतो.

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांना जिल्हाध्यक्ष होण्याची सर्वाधिक संधी आहे आणि ते हे पद चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतील. भारतीय जनता पार्टी मध्ये गेल्यापासून त्यांचे जिल्ह्यातील सर्वच नेत्यांसोबत चांगले संबंध राहिले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता आणण्यात यांचा सिंहाचा वाटा होता. राजकीय समीकरणे जुळवण्यात आणि नेत्यांना एकत्र आणण्यात विजय डोंगरे यांचा भाजपला फायदा होऊ शकतो त्यामुळे डोंगरे यांचेही नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चेत आले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

नाना पटोले यांना अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करा ; सोलापूरच्या या युवा नेत्याने केली थेट मागणी

Next Post

ब्रेकिंग : मुस्ती ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांचा अडवला रस्ता ; हरणा नदीत एकजण गेला वाहून ; ही आहे मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग : मुस्ती ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांचा अडवला रस्ता ; हरणा नदीत एकजण गेला वाहून ; ही आहे मागणी

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985942
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group