सोलापूर : शहरातील लष्कर भागात मागील दोन महिन्यांपासून रात्रीच्या सुमारास लाईट जाण्याचे प्रमाण वाढले आहे लष्कर हा भाग झोपडपट्टी एरिया व जातीवादी चा भाग आहे त्यामुळे रात्रीच्या सुमारास लाईट गेल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत संबंधित एमएसईबीच्या कार्यालयाला तसेच प्रशासनाला सांगूनही लाईटची समस्या काही केल्या उपाययोजना केल्या जात नाहीत अशी तक्रार महावीर तालीम संघाचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश कोल्लूर यांनी माध्यमांशी बोलताना केली….



















