सोलापूर : भारताच्या स्वातंत्र्यात काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा असल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्व तालुक्यात 75 किलोमीटर काँग्रेस रॅली काढणार आहे. त्या अनुषंगाने अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सर्व मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वातंत्र्याचा जागर करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली…..



















