सोलापूर : नुकतच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणारे सागर शितोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्यावर तोंडसुख घेतले.
भारत जाधव हे निष्क्रीय असून केवळ वडिलांच्या आशीर्वादावर 8 वर्ष अध्यक्षपदाला चिकटून बसले आहेत. त्यांची निष्क्रियता एवढी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे 16 वरून 4 नगरसेवक झाले. आमच्यावर आरोप करता, आम्हाला तोंड उघडायला लावू नका,तुम्ही आजपर्यंत किती मलिदा खाल्ला आहे ते बाहेर काढू असा इशारा दिला… पहा काय म्हणाले शितोळे
इथे ही वाचा




















