Saturday, October 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाजप आमदाराने कार्यकारी अभियंत्याला झाप झाप झापले ; ज्याचे ऐकतो ना त्याच्या घरी जाऊन भांडी घासा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 September 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा परिषदेमध्ये मागील सहा महिन्यांपासून प्रशासकाचा कारभार सुरू आहे. कोणीही पदाधिकारी सदस्य नसल्याने प्रशासनाला कामकाज करताना मुभा आहे असे असताना सध्या जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग चर्चेचा विषय बनला आहे. कार्यकारी अभियंता  यांच्या अनेक तक्रारी वाढल्या आहेत.

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन या योजनेतून प्रत्येक घरोघरी नळ देण्याची योजना सुरू आहे. त्याच जलजीवन मिशन अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात नुकतेच तब्बल 90 कोटी रुपयाच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या. या प्रमा देताना ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता यांनी मनमानी कारभार केला,  विशेष म्हणजे जिल्ह्यातील आमदारांचेच ते ऐकत नसल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची तर नाराजी आहेच मात्र वारंवार या अभियंत्यांच्या यांच्या तक्रारी गेल्याने माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे सुद्धा वैतागले असल्याची माहिती समोर आली आहे. 

नुकताच त्यांना बोलावून भारतीय जनता पार्टीच्या एका जेष्ठ आमदाराने त्यांची चांगलीच खरडपट्टी केली. नेमके कुणाचे एकूण तुम्ही काम करता, सरकारी नोकरी सोडून खाजगी नोकरी करा, तुमची गरज नाही जिल्हा परिषदेला, ज्याचे तुम्ही ऐकता ना त्याच्या घरी जाऊन भांडे घासा या शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये सर्वत्र रंगली आहे. या प्रकरणात मात्र काँग्रेस पक्षाच्या एका मास्टरमाईंड नेत्याचं चांगलंच वजन वाढल्याची चर्चा आहे.

लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे यांनी याबाबत लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील पाणीपुरवठा यांच्या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आला आहे यातून पाणीपुरवठा विभागाने गेल्या महिन्यात ९० कोटीचे टेंडर काढले होते ऑनलाइन सोडतील १७ टक्के कमी दराने टेंडर असलेल्यांना वगळून मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्यात आली आहेत. लोक आयुक्तांकडे तक्रार केल्यामुळे त्या कार्यकारी अभियंता  यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात प्रहारच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटक ; डुक्कर तर दिसलेच नाही,त्याऐवजी कार्यकर्ते सापडले पोलिसांच्या तावडीत

Next Post

लक्ष द्या ! दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर ; पहा कधी आहेत तारखा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

लक्ष द्या ! दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर ; पहा कधी आहेत तारखा

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002591
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group