Saturday, October 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

विजयकुमार देशमुखांची नजर चिमणीवर ; प्रणिती शिंदेंचा फोकस बोरामणी विमानतळाकडे ; पालकमंत्री म्हणाले, लाकडी माळढोक आणून बसवू ; काय घडले डीपीसीत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 October 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोलापूरच्या विमानतळावरून चांगली चर्चा झाली. होटगी रोड विमानतळावरून सुरू झालेली चर्चा माळढोक पक्षावर येऊन थांबली. आमदार विजयकुमार देशमुखांनी होटगी रोड विमानतळाचा मुद्दा उपस्थित केला मात्र आमदार प्रणिती शिंदे यांनी बोरामणी विमानतळाकडे लक्ष वेधले, पालकमंत्र्यांनी प्रणिती शिंदे यांना समर्थन देत बोरामणी विमानतळ पूर्णत्वाकडे प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.

सुरुवातीला आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहरात विमान सेवा सुरू करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधले. याचवेळी शेजारी बसलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांनी बोरामणी विमानतळ कसे सुरु करता येईल याकडे लक्ष द्यावे असा मुद्दा उपस्थित केला. त्याचवेळी पालकमंत्रीच्या शेजारी बसलेले खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांनी ताई नेमके कुठलातरी एक मुद्दा उपस्थित करा अगोदर विमान सेवा सुरू करू द्या त्यानंतर बोरामणी इंटरनॅशनल विमानतळाचे आपण बोलू असे म्हणताच शिंदे यांनी पुन्हा लक्ष वेधताना बोरामणीसाठी जमीन संपादित झाली आहे केवळ 33 हेक्टर वन विभागाच्या जमिनी अडून विमानतळाचे काम थांबले असल्याचे त्यांनी सांगितले. 

मात्र पालकमंत्री विखे पाटील यांनी होटगी रोडवरील विमानतळाला चिमणीचा अडथळा आहे त्यामुळे विमानसेवा सुरू करण्यात अडचण येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा प्रणिती शिंदे यांनी पुन्हा सुशीलकुमार शिंदे हे केंद्रात मंत्री असताना त्यांनी सोलापूर साठी बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासाठी प्रयत्न केला होता. केवळ वनविभागाच्या जमिनीअडून हे काम थांबले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी यावर बोलताना बोरामणी विमानतळाचे काम वन विभागाच्या 33 हेक्टर जमिनी अडून राहिले आहे त्यांना शासन पर्यायी जमीन देणार आहे मात्र माळढोक पक्षी यामुळे वन विभाग जमीन देत नाही असे सांगितले.  यावर पालकमंत्र्यांनी नक्की किती माळढोक आहेत असा मुद्दा उपस्थित केला. 

वन विभागाने केवळ एकच माळढोक पक्षी असल्याचे सांगताच ते एका माळढोक पक्षी अभावी विमानतळ तसेच भूसंपादनाचे काम रखडले आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी आजपर्यंत माळढोक पक्षाला कोणीच पाहिले नाही त्याच्यामुळेच अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात आरक्षित क्षेत्रामुळे विकास होऊ शकलेला नाही.  आता आपणाला लाकडी माळढोक आणून लावावा लागेल असे मजेशीर सांगताना आमदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीला समर्थन देत आता बोरामणी विमानतळासाठीच आपणाला प्रयत्न करावे लागतील असे सांगून विषय थांबवला.

SendShareTweetSend
Previous Post

भव्य गरबा, दांडिया आणि फैशन शो ने सोलापूरात जल्लोष ; लहान, तरूण, माता भगिनींचा अभूतपूर्व प्रतिसाद

Next Post

DPC सदस्य नसताना अतुल पवार बोलले, पालकमंत्री अवाक् ; कोण तुम्ही, बोलायचा अधिकार नाही तुम्हाला ; असे काय घडले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

DPC सदस्य नसताना अतुल पवार बोलले, पालकमंत्री अवाक् ; कोण तुम्ही, बोलायचा अधिकार नाही तुम्हाला ; असे काय घडले

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002554
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group