Saturday, October 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

डिजिटल मीडिया सोलापूर शहराध्यक्षपदी परशुराम कोकणे, कार्याध्यक्षपदी विकास कस्तुरे तर सरचिटणीसपदी अकबर बागवान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 January 2025
in Press
0
डिजिटल मीडिया सोलापूर शहराध्यक्षपदी परशुराम कोकणे, कार्याध्यक्षपदी विकास कस्तुरे तर सरचिटणीसपदी अकबर बागवान
0
SHARES
229
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डिजिटल मीडिया सोलापूर शहराध्यक्षपदी परशुराम कोकणे, कार्याध्यक्षपदी विकास कस्तुरे तर सरचिटणीसपदी अकबर बागवान

सोलापूर : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांची तर सरचिटणीसपदी लोकप्रधान चॅनलचे प्रतिनिधी अकबर बागवान यांची निवड करण्यात आली आहे.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहराध्यक्ष प्रशांत कटारे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सोलापूर शहराचे नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत, जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे, पंढरपूर शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी, राज्य कार्यकारणी सदस्य पद्माकर कुलकर्णी, डॉ. रवींद्र चिंचोळकर, जनक्रांती न्यूज चॅनलचे प्रमुख संजय पवार उपस्थित होते.

कार्याध्यक्षपदी मेट्रो सोलापूरचे संपादक विकास कस्तुरे, सचिवपदी सोलापूर डीएनएचे इम्रान सगरी, खजिनदारपदी वृत्तदर्पणचे सचिन जाधव, उपाध्यक्षपदी सत्यदर्शन चॅनलचे संपादक रवींद्र जोगीपेठकर आणि प्राईम महाराष्ट्र चॅनलचे संपादक शाहनवाज शेख, प्रसिद्धी प्रमुखपदी जनक्रांती न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी शिवाजी सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

पदाधिकारी निवडीनंतर कोकणातील सावंतवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली. ‘डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्व संपादक, पत्रकारांना एकत्रित करून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. डिजिटल मीडियात उत्तम काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. शासन दरबारी अडचणी मांडून त्या सोडवण्यात ही आम्हाला यश येत आहे. लवकरच सावंतवाडी या ठिकाणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकारांचे अधिवेशन होणार आहे.’ असे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.

या बैठकीला जहूर सय्यद (लोकप्रधान), मधुकर मडूर (सत्य दर्शन), इरफान पटेल (राजकारण), साकिब शेख (सोलापूर सवेरा), सिद्धेश्वर गुरुदेहळळी‌ (कर्तव्यदक्ष), सत्यनारायण गड्डम (स्वरांजली), चंदन बोल्लू (बी न्यूज), इक्बाल शेख, रमजान मुलाणी (शिवराज्यपत्र), गौस शेख (हॅलो बळीराजा), अमित कांबळे (महाराष्ट्र लोकराज्य), फयाज शेख (राजनीती), राजाराम मस्के (तरुण भारत न्यूज), विश्वजीत सरवदे (महाराष्ट्र लोकराज्य), समीर आबादीराजे (सोलापूर की जनता), मनोजकुमार भालेराव, शरणू हजारे ‌(महाराष्ट्र लोकराज्य), दत्तात्रय केरे (राजनीती), अशोक कांबळे (मॅक्स महाराष्ट्र), यासीन शेख (सोलापूर व्हारल) आदी उपस्थित होते.

Tags: Digital media sampadak patrakar sanghatanaRaja maneSolapur reporter
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात सुशिल कराड विरूद्धच्या खटल्यात मोठी घडामोड समोर ; उद्या होणार….

Next Post

जय हो…!! सोलापुरात आता ‘ कुमारां’चाच राहणार बोलबाला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
जय हो…!! सोलापुरात आता ‘ कुमारां’चाच राहणार बोलबाला

जय हो...!! सोलापुरात आता ' कुमारां'चाच राहणार बोलबाला

ताज्या बातम्या

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001489
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group