Wednesday, April 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुधीर खरटमल यांच्या जोडीला 9 प्रांतिक सदस्य, 3 जनरल सेक्रेटरी, 29 उपाध्यक्ष, 19 सरचिटणीस ; कायम निमंत्रित कोण पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 October 2024
in political
0
सुधीर खरटमल यांच्या जोडीला 9 प्रांतिक सदस्य, 3 जनरल सेक्रेटरी, 29 उपाध्यक्ष, 19 सरचिटणीस ; कायम निमंत्रित कोण पहा

oplus_2

0
SHARES
667
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुधीर खरटमल यांच्या जोडीला 9 प्रांतिक सदस्य, 3 जनरल सेक्रेटरी, 29 उपाध्यक्ष, 19 सरचिटणीस ; कायम निमंत्रित कोण पहा

सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची जंबो शहर कार्यकारिणी बुधवारी शहराचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी जाहीर केली. या कार्यकारिणी मध्ये 9 प्रांतिक सदस्य, 3 जनरल सेक्रेटरी, 1 खजिनदार, 29 शहर उपाध्यक्ष, 19 सरचिटणीस, 17 चिटणीस, 10 कार्यकारीणी सदस्य आणि 11 कायम निमंत्रित अशी 102 जणांची मोठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

या पत्रकार परिषदेला महेश कोठे, यू एन बेरीया, भारत जाधव, जनार्दन कारमपुरी, मनोहर सपाटे, शंकर पाटील, चंद्रकांत पवार, प्रशांत बाबर यांची उपस्थिती होती. मागील महिन्याभरात अध्यक्ष खरटमल यांनी राजीनामा दिल्याने गोंधळ उडाला होता पण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खरटमल यांनाच अध्यक्ष पदावर कायम राहण्याच्या सूचना केल्या त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद झाली आणि कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

Tags: NCP Sharad PawarSudhir kharatmal
SendShareTweetSend
Previous Post

सोबत काँग्रेस कार्यकर्ते अन् उमेदवारी मागणी राष्ट्रवादीकडे ; धर्मराज काडादी यांचे विमान भरकटले का? तर नाही शरद पवारांची ही इच्छा

Next Post

उत्तरसाठी महेश कोठे ‘वन मॅन शो’, अक्कलकोट कोणीच नाही ; ‘मोहोळ -माळशिरस’मध्ये इच्छुकांची भाऊगर्दी ; एनसीपीकडून कुणी कुणी मागितले तिकीट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
उत्तरसाठी महेश कोठे ‘वन मॅन शो’, अक्कलकोट कोणीच नाही ; ‘मोहोळ -माळशिरस’मध्ये इच्छुकांची भाऊगर्दी ; एनसीपीकडून कुणी कुणी मागितले तिकीट

उत्तरसाठी महेश कोठे 'वन मॅन शो', अक्कलकोट कोणीच नाही ; 'मोहोळ -माळशिरस'मध्ये इच्छुकांची भाऊगर्दी ; एनसीपीकडून कुणी कुणी मागितले तिकीट

ताज्या बातम्या

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1973468
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group