Tuesday, June 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“माझा नेता पावरफुल” सोलापुरातील भाजप कार्यकर्त्याच्या या स्टेटसने अनेकांना चपराक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 September 2024
in political
0
“माझा नेता पावरफुल” सोलापुरातील भाजप कार्यकर्त्याच्या या स्टेटसने अनेकांना चपराक

Oplus_131072

0
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“माझा नेता पावरफुल” सोलापुरातील भाजप कार्यकर्त्याच्या या स्टेटसने अनेकांना चपराक

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील भारतीय जनता पार्टीमध्ये विशेष करून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्याच पक्षातील माजी नगरसेवकांनी दुसऱ्याच इच्छुकाला पाठिंबा पत्र देण्याचा घाट घातला. एकीकडे आपल्या नेत्याची पाठ त्यांचेच कार्यकर्ते सोडत असताना दुसरीकडे मात्र एका कट्टर समर्थकाने “माझा नेता पावरफुल हॅट्रिक आमदार सुभाष बापू देशमुख”असे स्टेटस ठेवून अनेक कार्यकर्त्यांना चपराक लगावली आहे.

मागील दोन विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी कडून सुभाष देशमुख हे मतदार संघातून निवडून आले आहेत. आजपर्यंत या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला जमले नाही अशी विकास कामे सुभाष देशमुख यांनी केली आहेत. हद्दवाढ भागातील नगरसेवकाना मोठ्या प्रमाणात विकास निधी देत आज पर्यंतचा हद्दवाढ भागाचा बॅकलॉग त्यांनी भरून काढला आहे.

असे असताना याच हद्दवाढ भागातील भाजपचे नगरसेवक आज सुभाष देशमुख यांच्या ऐवजी दुसऱ्या इच्छुक असणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे काम करीत आहेत.

Oplus_131072

पण या हद्दवाढ भागातील भाजपचे कार्यकर्ते तथा आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे सोमनाथ केंगनाळकर यांनी मात्र आपण आपल्या नेत्याच्या पाठीशी खंबीर असल्याचे छातीठोकपणे सांगितले आहे. सुभाष देशमुख यांच्या सोबत उभा राहिलेला फोटो टाकत त्यांनी आपल्या स्टेटसला “माझा नेता पावरफुल हॅट्रिक आमदार सुभाष बापू देशमुख”असे म्हणून आपले जोरदार समर्थन दिले आहे.

Tags: BJPMLA Subhash deshmukhSomnath kengnalkarदक्षिण सोलापूर विधानसभा
SendShareTweetSend
Previous Post

पवार राहिले बाजूला ; आता सोलापुरात शिवसेना काँग्रेसमध्येच जुंपली …!

Next Post

मंद्रुपमध्ये कव्वाली कार्यक्रमास रेकॉर्ड ब्रेक गर्दी.. ; हिंदू मुस्लिम एकात्मतेची युवराज राठोड यांनी बांधली गाठ

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982059
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group