Saturday, February 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘भाई किसी का फोकट में कौतुक नहीं करने का’ ! लाडक्या लेकाच्या कौतुक सोहळ्यात तौफिक शेख विसरले……

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 September 2024
in political
0
‘भाई किसी का फोकट में कौतुक नहीं करने का’ ! लाडक्या लेकाच्या कौतुक सोहळ्यात तौफिक शेख विसरले……
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘भाई किसी का फोकट में कौतुक नहीं करने का’ ! लाडक्या लेकाच्या कौतुक सोहळ्यात तौफिक शेख विसरले…….

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख यांनी आपले चिरंजीव अदनान शेख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात सोलापुरात साजरा केला. लाडक्या लेकाच्या कौतुक सोहळ्यात तौफिक शेख हे महाविकास आघाडीतील घटक आहेत हेच विसरून गेल्याचे पाहायला मिळाले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/09/VID-20240908-WA0061.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/09/VID-20240908-WA0059.mp4

तौफिक शेख हे नई जिंदगी भागातील नगरसेवक होते त्या भागात त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केले आहे. परंतु ते शहर मध्य या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्याची मध्यंतरी वादही घातल्याचे पाहायला मिळाले. पण आपल्या मुलाचा वाढदिवस त्यांनी नई जिंदगी भागातच का साजरा केला? त्या ठिकाणी साजरा करण्यामागील उद्देश काय? स्वतः  मध्य मध्ये इच्छुक असताना ते तिकडे कसे काय गेले? यावरून आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध पक्षातील इच्छुकांना निमंत्रण दिले. त्यामागील त्यांचा उद्देश नेमका काय होता असेही बोलले जात आहे. काँग्रेसचे महादेव कोगणुरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, आपल्या सामाजिक कार्यातून दक्षिण मध्ये आपली ओळख निर्माण करत असलेले इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य हे तिघेही यावेळी उपस्थित होते.  तौफिक शेख यांनी या तिघांचेही कौतुक केले, त्यामध्ये सर्वाधिक कौतुक केले ते म्हणजे सध्या सर्वाधिक खर्च करत असणारे सोमनाथ वैद्य यांचे. त्यांना तर तौफिक शेख यांनी थेट दक्षिणमधून तुतारी घेऊन लढावे असे बोलून कौतुकांचा वर्षाव केला. अदनान शेख यांचा वाढदिवसाचा सत्कार सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते करण्यामागील पैलवान यांचा उद्देश काय होता? असा प्रश्न उपस्थित होतो

या कार्यक्रमाच्या अडून तौफिक शेख यांनी दक्षिण  विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांमध्ये आपलं महत्त्व वाढवल्याचं दिसून आले आहे. हा कार्यक्रम मध्य मध्ये सुद्धा आयोजित करता आला असता परंतु शेख बंधू यांनी दोन्ही मतदार संघात आपले महत्त्व वाढवण्यास सुरुवात केली आहे.

Tags: NCP Sharad PawarSomnath vaidhyaTaufiq shaikh
SendShareTweetSend
Previous Post

दक्षिण तालुक्यात नवा ट्विस्ट ; भाजपच्या सचिन चव्हाण यांना परिवर्तन आघाडीत येण्याचे साकडे

Next Post

जिल्हा परिषद सीईओ यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने ; कुलदीप जंगम यांनी दहा मिनिटात आंदोलकांना केले शांत

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970483
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group