Friday, August 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या शेतकऱ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची संवेदनशीलता ! दिलीप माने यांनी आशीर्वाद यांचे केले कौतुक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 August 2024
in krushinews
0
सोलापूरच्या शेतकऱ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची संवेदनशीलता ! दिलीप माने यांनी आशीर्वाद यांचे केले कौतुक
0
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या शेतकऱ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची संवेदनशीलता ! दिलीप माने यांनी आशीर्वाद यांचे केले कौतुक

सोलापूर : दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ई-पीक नोंदी न झालेल्या शेतक­यांनाही अनुदान मिळणे या विषयासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात राज्य शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतक­यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे, दोन हेक्टर पर्यंत मदत करण्याचे निर्णय घेतले आहे. राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक­यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी ॲप/पोर्टलव्दारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्यकरीता पात्र राहणार आहेत. मात्र शेतक­यांनी ई-पीकांची नोंदणी न केलेले दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचीत राहिले आहेत.

दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील ई-पीक नोंदणी न केलेले मात्र शेतीमधील पिकांचे झालेल्या नुकसानीचा विचार करुन या अनुदानापासून वंचीत सर्व शेतक­यांना अनुदान मिळण्याची विनंती केली.

तसेच

पंतप्रधान पिक विमा योजना 2023 अंतर्गत वैयक्तिक पीक विमा अर्ज भरलेल्या अल्प शेतक­यांना पीक विम्याची रक्कम अदा झालेली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्रातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतक­यांचाही समावेश आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुमारे 54715 शेतक­यांची खरीप हंगाम 2023-24 मध्ये पीक विमा अर्ज भरला होता. पीक विमा कंपन्याकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील झाले होते. मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील फक्त 917 शेतक­यांना पिक विमा प्राप्त झाला आहे. तर इतर 80 टक्के शेतकरी अद्याप पीक विमा मिळण्यापासून वंचित राहिले आहेत.

तसचे 2023 मध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी सरकारकडून नुकसान भरपाई मंजूर करुन त्याचे वितरण सुरू करण्यात आले. मात्र अद्यापही या दोन्ही तालुक्यातील सुमारे 20 टक्के शेतक­यांना आधार प्रामाणीकरण होऊन तसेच व्हि.के. नं. (Vk no.) प्राप्त झालेला असतानाही नुकसान भरपाई प्राप्त झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सुमारे 10 टक्के शेतक­यांचे आधार प्रमाणिकरण व व्हि.के. नं. (Vk no.) येणे प्रक्रिया झाले नसल्याने अश्या शेतक­यांनाही पैसे मिळाले नाहीत.

दरम्यान बैठकीनंतर माहिती देताना दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाल्या प्रकरणी समाधान व्यक्त करताना शेतकऱ्यांबाबत असलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.

Tags: Collector kumar ashirwadDilip ManeFarmers subsidy
SendShareTweetSend
Previous Post

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस खुर्ची सोडा ; काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका गुप्ता यांनी सोलापुरात केले लक्ष्य

Next Post

सोलापूर विद्यापीठाच्या अँटी रॅगिंग कमिटीच्या सदस्य पदी पत्रकार महेश पांढरे यांची निवड

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर विद्यापीठाच्या अँटी रॅगिंग कमिटीच्या सदस्य पदी पत्रकार महेश पांढरे यांची निवड

सोलापूर विद्यापीठाच्या अँटी रॅगिंग कमिटीच्या सदस्य पदी पत्रकार महेश पांढरे यांची निवड

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995553
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group