Thursday, August 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दलित वस्ती अन् आमदारांचा काय संबंध ; आमच्या अधिकारात हस्तक्षेप का? ‘या’ बापूंच्या विरोधात सरपंच शिष्टमंडळ झेडपीत ; रणशिंग फुंकले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 January 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter







सोलापूर : जिल्हा परिषद समाज कल्याण मधील दलित वस्तीच्या कामांचा आणि आमदारांचा काय संबंध असा प्रश्न उपस्थित करत सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे तब्बल 45 सरपंच सोमवारी जिल्हा परिषदेत आले त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची भेट घेतली आमच्या अधिकारात आमदारांचा हस्तक्षेप का? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.

सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे 45 सरपंच सोमवारी सकाळी बाराच्या सुमारास जिल्हा परिषदेमध्ये आले होते त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांची भेट घेत त्या ठिकाणी ठिय्या मांडला. दलित वस्ती ची कामे आणि आमदारांचा काय संबंध ग्रामपंचायत ने दलित वस्तीच्या कामासंदर्भात केलेला ठराव ग्राह्य का धरला जात नाही असा प्रश्न उपस्थित करत सरपंचांची यादी ग्राह्य धरावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी कोहिनकर यांनी सर्वांची समजूत काढत समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले.


यावेळी चंद्रकांत देशमुख, डॉ बाबासाहेब देशमुख, बाबा कारंडे, दादासाहेब बाबर, संगम धांडोरे, संतोष पाटील, संतोष देवकते, बाळासाहेब काटकर, कल्याण लुबाळ, राजेंद्र देशमुख, संजीवनी लुबाळ, शाहजी गडहिरे, जयंत बाबर, ऋषिकेश शेटे, शरद हिप्परकर, गजेंद्र कोळेकर, दीपक गोडसे यांच्यासह सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दरम्यान बाबा कारंडे व डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी याप्रकरणी अधिक माहिती देताना नकळत आमदार शहाजी बापू पाटील रणशिंग फुंकले. आजपर्यंत शेकापची लढाई सभागृहात पाहिली परंतु, सभागृहाच्या बाहेरही आम्ही लढाई करण्यास तयार आहोत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला पहा ते काय म्हणाले….



SendShareTweetSend
Previous Post

‘डीएचओं’च्या निलंबनानंतर शिंदे गटाचा सोलापूर झेडपीत रुबाब वाढला ; संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांचा अधिकाऱ्यांना हा सल्ला

Next Post

अरे..रे ..! इलेक्ट्रो प्रदर्शनाकडे सोलापूरकर यंदा पाठ फिरवणार? ; हे आले कारण समोर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अरे..रे ..! इलेक्ट्रो प्रदर्शनाकडे सोलापूरकर यंदा पाठ फिरवणार? ; हे आले कारण समोर

ताज्या बातम्या

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994532
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group