Monday, September 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अरे..रे ..! इलेक्ट्रो प्रदर्शनाकडे सोलापूरकर यंदा पाठ फिरवणार? ; हे आले कारण समोर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 January 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर सोलापुरात भरत असलेले इलेक्ट्रो प्रदर्शन यंदा विष्णू मिलच्या कंपाउंड मध्ये होत आहे. सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन अर्थात सेडा संघटनेच्या वतीने यंदा या प्रदर्शनाबाबत प्रचंड उत्साह आहे. विशेष म्हणजे सोलापूरकर सुद्धा या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतात. 

दिवसेंदिवस इलेक्ट्रॉनिक जगतात नवनव्या वस्तू पाहायला मिळत आहेत. त्या एका छताखाली मिळत असल्याने खरेदी करण्याची सुवर्णसंधी नागरिकांना असते. त्यामुळे या प्रदर्शनाला सोलापुरात फार महत्व आहे. यापूर्वी हे प्रदर्शन होम मैदान, नार्थकोट मैदान, हरीभाई देवकरण प्रशाला मैदान तसेच जुळे सोलापुरातील हॉटेल अंबर समोरील मैदानावर भरले गेले होते यंदा मात्र संघटनेने ही जागा बदलली आहे.

मंगळवेढा रोडवर विष्णू मिल कंपाऊंडच्या खुल्या जागेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तसे पाहायला गेले तर सोलापूरकर हे रेल्वे ब्रिज सोडून पुढे जाण्यास पसंती देत नाहीत. याच भागात रिलायन्स मार्केट व वॉलमार्ट हे नागरिकांचा प्रतिसाद नसल्याने बंद पडल्याचे पाहायला मिळतात. त्यामुळे त्या भागात प्रतिसाद नसतो असे ऐकण्यास मिळते. सोलापूरकर विष्णू मिल कंपाऊंडच्या परिसराकडे जाण्यास अनुच्छूक असल्याची चर्चा आता ऐकण्यास मिळत आहे. म्हणूनच या प्रदर्शनाला तितका प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या स्टॉल धारकांचाही हिरमोड होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

त्याचबरोबर सेडा संघटना यंदा प्रसिद्धी आणि मार्केटिंगमध्ये कमी पडत असल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे, सोशल मीडियामध्ये अनेक बदल झाले आहेत. यंदाच्या प्रचार प्रसिद्धीचा खर्च हा सेडा संघटनेला न जपणारा असल्याची माहिती त्यांच्याच एका सदस्याकडून मिळाली त्यामुळे ही प्रतिसाद कमी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

SendShareTweetSend
Previous Post

दलित वस्ती अन् आमदारांचा काय संबंध ; आमच्या अधिकारात हस्तक्षेप का? ‘या’ बापूंच्या विरोधात सरपंच शिष्टमंडळ झेडपीत ; रणशिंग फुंकले

Next Post

सिईओ दिलीप स्वामी यांनी सृष्टी पाटील या बालिकेस दिला अध्यक्षपदाचा मान …!

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सिईओ दिलीप स्वामी यांनी सृष्टी पाटील या बालिकेस दिला अध्यक्षपदाचा मान …!

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000666
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group