Monday, September 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘डीएचओं’च्या निलंबनानंतर शिंदे गटाचा सोलापूर झेडपीत रुबाब वाढला ; संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांचा अधिकाऱ्यांना हा सल्ला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 January 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शितलकुमार जाधव यांना तडकाफडकी निलंबित करण्याची घोषणा केली. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली. 

या निलंबनामागील खरे सत्य बाहेर आलेले नाही. मात्र या प्रकरणानंतर जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या वतीने आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काळजे हे दबाव आणत असल्याचा थेट आरोप करण्यात आला. काळजे यांनी आपले स्पष्टीकरण माध्यमांसमोर दिले आहे मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या निलंबनानंतर मुख्यमंत्री शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हा परिषदेमध्ये रुबाब आणखीच वाढण्याचे पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत हे आपल्या समर्थकांसह नुकतेच जिल्हा परिषदेमध्ये येऊन गेले. जेव्हा ते जिल्हा परिषदेमधून बाहेर पडत असताना पत्रकारांनी त्यांना गाठले जिल्हा परिषदेत येण्याचे कारण विचारले असता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या दालनामध्ये त्यांनी विविध अधिकाऱ्यांना बोलवून बैठक घेतल्याची माहिती मिळाली. 

जिल्हा नियोजन समिती च्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. आता आम्ही सत्तेत आहोत आजपर्यंत इतर लोकसत्तेत होते परंतु आता आम्हाला विसरू नये असा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे समजले. 

जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून पालकमंत्र्यांच्या कोट्यामधून मुख्यमंत्री शिंदे गटाने विशेष करून माढा आणि करमाळा तालुक्यातील विविध विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधीची मागणी केली आहे यावरून पालकमंत्र्यांच्या कोट्याची यादी अद्यापही फायनल होत नसल्याची माहिती समोर आली आहे.
SendShareTweetSend
Previous Post

हे डझनभर फोटो झेडपीतून कधी काढणार ; यांच्यात छायेखाली ग्रामीण पाणी पुरवठा विभाग करतोय ‘काम’ | Solapur

Next Post

दलित वस्ती अन् आमदारांचा काय संबंध ; आमच्या अधिकारात हस्तक्षेप का? ‘या’ बापूंच्या विरोधात सरपंच शिष्टमंडळ झेडपीत ; रणशिंग फुंकले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दलित वस्ती अन् आमदारांचा काय संबंध ; आमच्या अधिकारात हस्तक्षेप का? 'या' बापूंच्या विरोधात सरपंच शिष्टमंडळ झेडपीत ; रणशिंग फुंकले

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000673
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group