Saturday, September 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जागेअभावी लाभार्थींचे घरकुल स्वप्न अपुरे ; गावठाण हद्दीत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली परवानगी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 February 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजना यामधून सर्वसामान्य आणि मागासवर्गीय नागरिकांना स्वतःचे हक्काचे घर मिळत आहेत. मात्र अनेक लाभार्थी पंधरा ते वीस वर्षा पासून शासनाच्या गावठाण हद्दीत राहत आहेत. नवीन घरकुल यादीत नाव आलेल्यां पैकी अनेकांना स्वतःच्या हक्काची जागा नाही. त्यांना भोगवटदार म्हणून ग्रामपंचायत मध्ये मालकीचा उतारा मिळवून त्यांना हक्काचे घर मिळवून द्यावे अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख आणि कोरवलीचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धाराम म्हमाणे  यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेतून सर्वसामान्य नागरिकांना आणि मागासवर्गीयांना घरकुले मंजूर झाली आहेत. मात्र यातील अनेक लाभार्थी यांना स्वतःची जागा नाही ते शासनाच्या गावठाण ग्रामपंचायतच्या हद्दीतील जागेमध्ये पंधरा ते वीस वर्षापासून झोपड्या टाकुन रहात आहेत व त्यांचा ग्रामपंचायत मध्ये भोगवटदार म्हणून मालकीचा उतारा देखील निघत आहे तरी देखील त्यांना या घरकुलाचा लाभ मिळत नाही. यामुळे अनेक मागासवर्गीय आणि नागरिकांना  हक्काची जागा नसल्याने त्यांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न अपुरे राहत आहे. यामुळे २००५ पूर्वी शासनाकडून गावठाण हद्दीतील घरकुल बांधण्यासाठी  ग्रामपंचायतच्या परवानगीने त्यांना भोगवटदार म्हणून घरकुल बांधण्यास परवानगी देत होते. त्याच पद्धतीने आता सुद्धा ग्रामपंचायत हद्दीतील किंवा शासनाच्या जागेतील घरकुल बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी  गोरगरिबांच्या हक्काचे घर मिळण्याचे स्वप्न पूर्ण करावे. या प्रकारचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रसिद्धीप्रमुख आणि कोरवलीचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धाराम म्हमाणे  यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

उमेश पाटलांचे बरेच चुकते ; राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष काका साठे झाले बोलते ; म्हणाले, आता राजकारणातून निवृत्ती

Next Post

तर..सोलापूर जिल्हा परिषदेला शेकाप कुलूप घालेल ; शेकाप समर्थक सरपंचांचा शहाजीबापू विरोधात एल्गार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

तर..सोलापूर जिल्हा परिषदेला शेकाप कुलूप घालेल ; शेकाप समर्थक सरपंचांचा शहाजीबापू विरोधात एल्गार

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999656
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group