Tuesday, June 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर झेडपीत मराठा सेवा संघाने अशी साजरी केली शिवजयंती ; छ्त्रपतींच्या जयघोषाने जिल्हा परिषद दणाणली…!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 February 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – भगवे फेटे…शाहिरा्चा पोवाडा….! अंगावर शहारे आणणारे  शिवरायांच्या गितांनी यशवंतराव चव्हाण सभागृह दणाणून गेले. छ्त्रपतींच्या जयघोषाने जिल्हा परिषद दणाणली…! ..छत्रपती शिवरायांचे विचारांचा जल्लोष करीत मराठा सेवा संघ शाखेतर्फ कार्यकुशल पुरस्कार देऊन  छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करणेत आली. 

जिल्हा परिषदेचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील  छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करणेत आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे आवारातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे पुतळ्यास सिईओ कोहिनकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करणेत आला. त्यानंतर जिल्हा परिषदेमधील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस सिईओ संदीप कोहिनकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करणेत आला.  जिल्हा परिषदेच्या मराठा सेवा संघ शाखा  व माध्यमिक विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. अध्यक्षस्थानी मुख्य  कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर हे होते.  

प्रारंभी मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांचे हस्ते सिईओ संदिप कोहिनकर यांचे शाल व फेटा बांधून स्वागत करणेत आले. त्यानंतर मराठा सेवा संघ शाखेचे वतीने देणेत येणारा कार्यकुशल पुरस्कार मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, गट विकास अधिकारी मनोज राऊत, वैदयकिय अधिकारी डॉ.सागर मंगेडकर, शाखा अभियंता राजेश जगताप, ग्रामविकास अधिकारी  पांडुरंग कागदे, ग्रामसेवक नागनाथ जोडमोटे, प्राथमिक शिक्षक अर्जुन आवताडे, वरिष्ठ सहाय्यक प्रदीप सकट, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) विलास मसलकर, परिचर विरभद्र हिरजे यांना प्रदान करणेत आला.

 यावेळी जेष्ठ पत्रकार यांचा गौरव करणेत आला. या प्रसंगी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक सुलभा वठारे, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारण अभियंता खराडे,  कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अरूण क्षीरसागर, अधिक्षक अनिल जगताप, लिपिक वर्गीस संघटनेचे संघटक राजेश देशपांडे, जि प कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, गिरीष जाधव, अधिक्षक चंद्रकांत होळकर, अधिक्षक सचिन सोनकांबळे, अध्यक्ष संतोष जाधव, आप्पाराव गायकवाड प्रमुख उपस्थित होते. सुत्रसंचालन महेश कोटीवाले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करणे साठी सचिन चव्हाण,राम जगदाळे, अनिल जगताप, सचिन जाधव, सचिन साळूंखे, प्रकाश शेंडगे,सुभाष कदम, आप्पासाहेब भोसले, विष्ठल मलपे,संतोष शिंदे, संजय पाटील ,अजित देशमुख, महेश पाटील, विशाल घोगरे, चेतन भोसले, प्रदिप सुपेकर, विकास भांगे, वासुदेव घाडगे, अविनाश भोसले, गणेश साळूंखे, सचिन पवार, उमेश खंडागळे, जयंत पाटील, महेंद्र माने,अभिजीत निचळ, ऋषिकेश जाधव, रवि पाटील, विनायक कदम, सुनिता भुसारे, आश्विनी सातपुते, अनुपमा पडवळे, भारती धुमाळ, सविता मिसाळ उपस्थित होत. 

सदर प्रसंगी सचिन चव्हाण, राम जगदाळे, अनिल जगताप, सचिन जाधव, सचिन साळूंखे, प्रकाश शेंडगे,सुभाष कदम, आप्पासाहेब भोसले, विष्ठल मलपे,संतोष शिंदे, संजय पाटील ,अजित देशमुख, महेश पाटील, विशाल घोगरे, चेतन भोसले, प्रदिप सुपेकर, विकास भांगे, वासुदेव घाडगे, अविनाश भोसले, गणेश साळूंखे, सचिन पवार, उमेश खंडागळे, जयंत पाटील, महेंद्र माने,अभिजीत निचळ, ऋषिकेश जाधव, रवि पाटील, विनायक कदम, सुनिता भुसारे, आश्विनी सातपुते, अनुपमा पडवळे, भारती धुमाळ, सविता मिसाळ यांनी परिश्रम घेतले. 

शिवरायाचे उपक्रम शासन राबविते – सिईओ कोहिनकर

छत्रपती शिवाजी महाराज यांनी पिण्याच्या पाण्याचे सुरक्षित तलाव बांधले. जलसंधारणाची कामे छत्रपती शिवरायांचे काळात राबविली गेली. हीच कामे शासन राबवित आहे. छत्रपतींनी वृक्षसंवर्धना पासून ते जलसंवर्घना पर्यंत लोकहिताची कामे केली. शिवराय हे रयतेचे मनांत होते. म्हणून ते सुराज्य घडवू शकले असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर यांनी व्यक्त केले.

.

SendShareTweetSend
Previous Post

दुःखद ! काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांना मातृशोक ! सोलापूर

Next Post

अवघे सोलापूर झाले भगवेमय ! आकाशी दुमदुमला श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अवघे सोलापूर झाले भगवेमय ! आकाशी दुमदुमला श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986278
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group