Saturday, July 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : हुंडाबळी प्रकरणातून पतीसह सासरच्या मंडळींची जिल्हा सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 July 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

यातील मयत रेमा दुपारगुडे हिचा विवाह संजय सोनकांबळे रा. निमगाव ता. अक्कलकोट जि. सोलापूर यांच्याशी दि. 14/4/2012 रोजी झालेला होता. सदर लग्नात मयत रेश्मा हिच्या आई-वडिलांनी आरोपी नवरा संजय सोनकांबळे यास सोनेनाणे, कपडेलत्ते देऊन लग्न लावून दिलेले होते.

लग्नानंतर आरोपी नवरा संजय, सासू शांताबाई, नणंद विजयश्री व तिचा पती संजय जगताप यांनी लग्नामध्ये मयत रेश्मा हिच्या आई-वडिलांनी मानपान केला नाही, ठरल्याप्रमाणे हुंडा दिला नाही, तो घेऊन ये, म्हणून तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले. बऱ्याच वेळा बैठका होऊन देखील आरोपींच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही.

अचानकपणे दि. १८/८/२०१५ रोजी रेश्मा ही मयत झाल्याचा निरोप तिचे आई-वडिलांना मिळाला व ते तात्काळ अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात गेले. आरोपींकडे जाऊन चौकशी केली असता, मयताच्या पोटात रात्री दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये आणले असून ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी  सांगितले, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर रेश्माच्या आई-वडिलांना मयत रेश्माच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्याने आरोपींनी रेश्मा हिस हुंड्यासाठी छळ करून विषारी औषध पाजून मारले असल्याचे खात्री झाल्याने मयताचे वडील दामू हनुमंत दुपारगुडे यांनी आरोपी नवरा संजय, सासू शांताबाई, नणंद विजयश्री व तिचा पती संजय जगताप यांच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपींविरुद्ध भा.दं.वि कलम ४९८(अ), ५०४(ब), ३४ सह व हुंडा प्रतिबंधक कायदाचे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्ह्यांच्या तपास करून अक्कलकोट उत्तर पोलिसांनी में. जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र सादर केले.

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात ॲड निलेश जोशी यांनी सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या साक्षीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण तफावती व विसंगती दाखवून दिल्या, तसेच मयत रेश्मा हिचा मृत्यू अनैसर्गिक असल्याबाबत देखील सरकार पक्षाने ठोस पुरावा न्यायालयात सादर केलेला नाही व आरोपींनी हुंड्यासाठी मयताचा छळ केलाबाबतचा सबळ पुरावा में. न्यायालयात आलेला नसल्याचे निदर्शनास आणून दिले.     

आरोपींच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता शिरभाते मॅडम यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपींच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. मल्लिनाथ बिराजदार, ॲड. राणी गाजूल, ॲड. ओकार परदेशी यांनी काम पाहिले.

SendShareTweetSend
Previous Post

शरद पवारांची अजित पवार गटाला सक्त ताकीद ; तरीही सोलापूरच्या जुबेर बागवान यांनी मार्केट यार्ड समोर लावला मोठा डिजिटल बॅनर

Next Post

तब्बल एक लाख वह्या अन् अकरा सायकली वाटप ; हजारो सोलापूरकरांची उपस्थिती ; सागर सिमेंटच्या या भव्य कार्यक्रमाने वेधले लक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

तब्बल एक लाख वह्या अन् अकरा सायकली वाटप ; हजारो सोलापूरकरांची उपस्थिती ; सागर सिमेंटच्या या भव्य कार्यक्रमाने वेधले लक्ष

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986540
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group