Sunday, July 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

तब्बल एक लाख वह्या अन् अकरा सायकली वाटप ; हजारो सोलापूरकरांची उपस्थिती ; सागर सिमेंटच्या या भव्य कार्यक्रमाने वेधले लक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 July 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सागर सिमेंट लिमिटेडच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी एक लाख वही वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ जामगुंडी मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे हजारों जनसमुदायाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर सोलापूरचे खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, बसवारूढ मठाचे  शिवपुत्र महास्वामी, वेदमूर्ती महांतेश हिरेमठ स्वामी, सोलापूर जिल्हा परिषदेचे CEO दिलीप स्वामी, सागर सिमेंटचे मालक सिध्दार्थ रेड्डी, सागर सिमेंट CMO राजेश सिंग, सागर सिमेंट मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे, जयहिंद शुगर्सचे बब्रुवान माने देशमुख, महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता मुळे, बसवराज शास्त्री हिरेमठ, सागर सिमेंटचे डिस्ट्रीब्युटर आनंद लोणावत, सुरेश शर्मा, हनुमान अगरवाल, प्रतीक चौधरी, अनुज जैन, दिपक जिंदल, प्रशांत पोपली उपस्थित होते. 

सागर सिमेंटच्या वतीने हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यातील अद्वितीय उपक्रम असुन येणाऱ्या काळात गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जाणीव ठेवून नक्कीच आपले भविष्य घडवतील आणि अशा उपक्रमासाठी माझे आशीर्वाद सदैव राहील असे प्रतिपादन खा. डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केले.

सागर सिमेंट लिमिटेडच्या माध्यमातून होत असलेल्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकरीता वही वाटप व सायकल वाटपाचे कौतुक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी स्वामी यांनी केले व समाजात अशा उपक्रमांची गरज असून सागर सिमेंट लिमिटेड व एम के फाउंडेशनच्या माध्यमातून उत्तमरीत्या हे कार्य सुरू आहे असेही ते म्हणाले. 

सागर सिमेंटचे सोलापुरातील अव्वल स्थान बघून गर्व वाटतो व याचे संपूर्ण श्रेय महादेव कोगानुरे यांचे आहे व महाराष्ट्रासाठी भविष्यात अजून अनेक योजना आम्ही आखणार आहोत अशी माहिती कंपनीचे मालक सिद्धार्थ रेड्डी यांनी दिली.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर सिमेंटचे महाराष्ट्र राज्य मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी केले. 

याप्रसंगी एक लाख वही वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ तसेच अकरा शाळेच्या अकरा विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून  मोफत सायकल देण्यात आल्या. तसेच सागर सिमेंटचे अधिकारी डीलर्स, रिटेलर्स, विक्रेते, विविध स्तरातील मान्यवर पदाधिकारी, विविध शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच एम के फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी, संचालक, कार्यकारी, संचालक सदस्य कार्यकर्ते शहर व तालुका परिसरातील हजारो लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी राठोड यांनी मानले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : हुंडाबळी प्रकरणातून पतीसह सासरच्या मंडळींची जिल्हा सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

Next Post

सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण ; “माझा चेला गुरुवर मात करणारा निघेल”

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण ; "माझा चेला गुरुवर मात करणारा निघेल"

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986540
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group