Saturday, October 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर बाजार समितीत सत्तांतर करण्याची भाजपच्या या नेत्यांची भाषा ; सोलापुरात महाआरती करुन जल्लोष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 May 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अक्कलकोट व दुधनी बाजार समिती निवडणुकीत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळविल्या प्रित्यर्थ माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी व माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जेमिणी माता मंदिरात महाआरती करून जल्लोष साजरा करण्यात आला व उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना अशोक निंबर्गी म्हणाले की, लोकप्रिय आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय प्राप्त झाल्याप्रित्यर्थ कार्यकर्त्यांमध्ये नवं ऊर्जा मिळाली असून याच जोरावर येणाऱ्या सोलापूर बाजार समिती मध्ये देखील भ्रष्टाचार मुक्त करून,भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवण्याचे काम येणाऱ्या काळात आम्ही हाती घेणार आहोत असे सांगितले.

सुरेश पाटील यांनी म्हणाले, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुधनी बाजार समिती दहशत मुक्त व भ्रष्टाचार मुक्त केली असून येणाऱ्या काळात आम्ही सोलापूर बाजार समितीत देखील भाजपचा झेंडा रोवणार असून सर्व भाजप कार्यकर्त्यांची वजरमुठ बांधून येणाऱ्या काळात काम करणार असल्याचे संकेत दिले.

या जल्लोष व महाआरती प्रसंगी माजी सरचिटणीस हेमंत पिंगळे, बसवेश्वर मध्यवर्ती उत्सव अध्यक्ष सचिन शिवशक्ती, भाजयुमोचे सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, बिपीन पाटील, यतीराज होनमाने, शिलवंत छपेकर, सतीश पारेली, ओंकार होमकर, महेश हगरगुंडगी, विनोद गडगे, रोहित दहिटने, अर्जुन मोहिते, सागर खांडेकर, सोमनाथ पाटील, प्रथमेश कोरे, बसवराज जाठगल, बंडोपंत डोळे, माळपा कर्ली, अप्पू उळगड्डे, लिंगम मोलकल, बसलिंगप्पा कर्ली, युवा नेते बिपीन पाटील, प्रवीण कैरमकोंडा,  यल्लप्पा कर्ली, विजय कोळी,  कुमार शिरसगीकर, संदीप पाटील, महेश मल्लूरे, स्वामी वरगनटी, दिपक कर्ली, विकी जाठगल, शिवू मंदकल, राहुल संकाराम, प्रशान्त कलशेट्टी, दिनेश पाटील, रेवन वगुर, सिद्दु कर्ली, व्यंकटेश जाठगल, सिद्राम यलदडी, भीमा गंधाळ, अंबादास पाटील, गुंडू कलशेट्टी, प्रभू कोळी, प्रवीण डोळे, नागेश कोळी, अण्णा समर्थक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

महाराष्ट्र दिनी दक्षिण पंचायत समितीमध्ये शासकीय ध्वजारोहण ; अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या केशरी फेट्यानी वेधले लक्ष

Next Post

सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांकडून महाराष्ट्र दिनी कर्नाटकच्या निवडणुकीसाठी हे आवाहन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांकडून महाराष्ट्र दिनी कर्नाटकच्या निवडणुकीसाठी हे आवाहन

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002249
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group