Friday, October 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा परिषद कडकडीत बंद ; शेकडो कर्मचारी संघटना सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या पाठीशी एकवटल्या !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 September 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयात तोडफोड करून धुडगूस घातल्या प्रकरणाचा जिल्हा परिषदेच्या सर्व स्तरातून निषेध नोंदविण्यात येत आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी, सर्व अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, पंचायत समितीचे सर्व गटविकास अधिकारी यांनी मंगळवारी एक दिवस जिल्हा परिषदेचे संपूर्ण कामकाज बंद ठेवले. सकाळी अकरा वाजता सर्व कर्मचारी अधिकारी एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 

जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावलीत धनगर समाजाच्या साडेतीन टक्के आरक्षणानुसार शिक्षक भरती व्हावी अशी आंदोलकांची मागणी आहे. मंगळवारी सकाळी सर्व कर्मचारी व अधिकारी जिल्हा परिषदे मध्ये एकत्र आले, जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन राजपत्रित अधिकारी संघटना व विविध कर्मचारी संघटनेच्या वतीने अतिरिक्त मुख्य  कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांना निवेदन दिले.

या निवेदनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी कर्मचारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. 

त्या म्हणाल्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात या गोष्टी घडतात हे निंदनीय आहे. पोलिस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही केलेली आहे. सर्वानी शांततेच्या मार्गाने जा. मी कर्मचारी यांना हक्काने बोलेन मात्र माझे कर्मचारी यांनी कुणी बोललेले सहन करणार नाही. ज्यांनी हे कृत्य केले आहे अशांवर गुन्हा नोंद करणेत आलेला आहे. आपल्या यंत्रणेनेवर विश्वास ठेवा. संबंधितांवर नक्कीच कारवाई करतील. असे आवाहन कर्मचारी व अधिकारी यांना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले.

सीईओ आव्हाळे यांना जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद मागासवर्गीय कर्मचारी संघटना, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना, पाणी व स्वच्छता कर्मचारी संघटना, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, चतुर्थश्रेणी महसुल कर्मचारी संघटना, कास्त्राईब शिक्षक संघटना, जिल्हा शिक्षक समिती, जिल्हा परिषद अभियांत्रिकी संघटना, कृषी तांत्रिक संघटना, शासकीय निमशासकीय महसूल कर्मचारी समन्वय समिती, पशुचिकित्सा व्यवसायी संघटना, विस्तार अधिकारी संघटना, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटना, जिल्हा परिषद सांख्यिकी कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटना, शिक्षण विस्तार अधिकारी संघटना या संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

संपूर्ण जिल्हा परिषद सीईओ मॅडम च्या पाठीशी खंबीर ! आंदोलकांवर कारवाई न झाल्यास 11 पंचायत समित्या बंद करणार

Next Post

सोलापूर पोलीस पाटील आरक्षण : समशापुर SC महिलेसाठी तर लक्ष्याचीवाडी, इरलेवाडी, तडवळे ST महिलेसाठी राखीव ; उत्तर व बार्शीतील पोलीस पाटील इतर आरक्षण असे……

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर पोलीस पाटील आरक्षण : समशापुर SC महिलेसाठी तर लक्ष्याचीवाडी, इरलेवाडी, तडवळे ST महिलेसाठी राखीव ; उत्तर व बार्शीतील पोलीस पाटील इतर आरक्षण असे......

ताज्या बातम्या

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001462
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group