Wednesday, September 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा परिषदेत “माझी माती माझा देश” उपक्रमांतर्गत “पंचप्रण शपथ” ; मी शपथ घेतो की….

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 August 2023
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज क्रांतीदिनानिमित्त “माझी माती माझा  देश” उपक्रमा अंतर्गत पंचप्रण शपथ देणेत आली. सिईओ मनिषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, यांचे सह विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. 

प्रांरभी जिल्हा परिषदेच्या सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करणेत आहेत. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी पंचप्रण ची शपथेचे वाचन केले. 

शिस्त पाळा, प्रलंबित कामाचा निपटारा करा – सिईओ आव्हाळे …………………..

पंचप्रण शपथ कर्मचारी यांनी जीवनात अंगाकारा. पुन्हा पुन्हा स्मरण करा. वेळेत कार्यालयात या. प्रलंबित कामांचा निपटारा करा. असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे जयंती दिनी उशीरा येणारे कर्मचारी यांना आज सिईओ आव्हाळे यांनी शिस्तीचे  बोल सुनावले.  ९ आॅगष्ट क्रांती दिना निमित्त सर्व कर्मचारी एकत्र आले होते. मागच्या आठवड्यात उशीरात आलेले कर्मचारी यांना थांबवून त्यांनी सुधरणा करणेबाबत सुचना दिल्या. कामात सुधारणा नाही झाले तर सेवा पुस्तकात नोंद घेण्यात येईल. विना वेतन करणेस देखील मागे पुढे पाहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सुनावले.

शासन आपल्या दारी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले. लाभार्थ्यांना वेळेत अनुदान द्या. शौचालयाचे अनुदान देखील वेळेत द्या. शिल्लक लाभार्थ्यांना १५ आॅगष्ट च्या अनुदान वितरीत करा. आशा स्पष्ट सुचना दिल्या. पॅढरपूर येथे होणारे कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजन करा. अशा सुचना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दिल्या.

SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेसच्या बाबा मिस्त्री यांची सरपंचांच्या BRS प्रवेशावर आली प्रतिक्रिया ; तर मी….. बापूंच्या ‘हौशा गौशा’नंतर बाबा काय म्हणाले वाचा

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात हातात दिवे घेऊन अपर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी दिली पंचप्रणची शपथ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात हातात दिवे घेऊन अपर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी दिली पंचप्रणची शपथ

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001306
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group