सोलापूर शहरांमध्ये विडी कामगार महिलांना कुराणाचे 100% लसीकरण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे त्याचबरोबर कोरूना तपासणी प्रमाणपत्र असल्याशिवाय त्यांना विडीचे साहित्य दिले जात नाही यामुळे सध्या लसीकरण केंद्रावर वेळी कामगार महिलांची मोठी गर्दी दिसून येते सोलापूर अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी जवळ मुद्रासन सिटी या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे रविवारी पहाटेपासूनच बिडी कामगार महिलांची गर्दी होती मात्र या केंद्रावर लस न मिळाल्याने महिलांनी प्रचंड गोंधळ घातला संतापलेल्या महिलांनी थेट रस्त्यावर येऊन रास्ता रोको आंदोलन केले.
https://twitter.com/Sinhasan4/status/1413493666333675535?s=19
या रास्ता रोको आंदोलनामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती दरम्यान या ठिकाणच्या महिलांनी प्रचंड असा संताप महापालिका प्रशासनाच्या विरोधात व्यक्त केला.



















